(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2022 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2022 | सोमवार
1. मिरजेत दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील 9 जणांची सामूहिक आत्महत्या, मृतांमध्ये डॉक्टर, शिक्षकाचा समावेश https://bit.ly/3tMPvF6 दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या घरात, तरीही एकाचवेळी आत्महत्या; एका खोलीत 3, तर दुसऱ्या खोलीत 6 मृतदेह सापडले https://bit.ly/3HEopWn
2. मतमोजणीला विलंब; प्रसाद लाड, रामराजे निंबाळकर 'सेफ', खडसेंची मदार अपक्षांवर तर भाजपचे श्रीकांत भारतीय 'डेंजर झोन'मध्ये? https://bit.ly/3tNSLQw
3. महाविकास आघाडीला सुप्रीम कोर्टाचा झटका, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच https://bit.ly/3HC60JA आजारी आमदारांच्या मतदानावरुन 'राजकारण' रंगलं; स्वत: आमदार अन् नातेवाईक मात्र म्हणाले... प्रतिष्ठेपेक्षा निष्ठा महत्वाची https://bit.ly/3xEva5Y
4. बोला पुंडलिक वरदे... संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान https://bit.ly/3O6tWat संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान; वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात https://bit.ly/3tMlzci
5. काही निर्णय सुरुवातीला कठीण वाटतात, पण तेच नंतर देशहिताचे असल्याचं सिद्ध होतं.. अग्निपथ योजनेचा थेट उल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नवीन लष्कर भरतीचं समर्थन https://bit.ly/3HBxyyO कोकण रेल्वेचं 100 टक्के विद्युतीकरण; पंतप्रधान मोदींकडून बंगळूरमधून ऑनलाईन उद्घाटन.. https://bit.ly/3N6N6M7
6. साखर कारखान्यांप्रमाणं आता गूळ उत्पादकांनाही द्यावी लागणार FRP? अभ्यासासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षेताखाली समिती https://bit.ly/3uaCsxx राज्यात यंदा विक्रमी 137.28 लाख टन साखरेचं उत्पादन, कोल्हापूर आघाडीवर https://bit.ly/3HEagbR
7. मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पावसाची हजेरी, इतर ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम https://bit.ly/3xF5N43 मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट, IMD कडून 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामानाचा इशारा https://bit.ly/3n1M9dv
8. प्रियकरासोबत पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, पोलिसांना म्हणाला...पत्नीचा खून करुन आलोय, मृतदेह घरात आहे! https://bit.ly/3HEpcqj
9. Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 2354 नव्या रुग्णांची नोंद तर 1485 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3xCvhip तर देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मृत्यूंची संख्या मात्र वाढली https://bit.ly/3zTeNVM
10. आसाममध्ये पावसाचा कहर, 73 जणांचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान 4 पोलीस वाहून गेले, 32 जिल्हे पाण्याखाली, 42 लाख नागरिकांना फटका https://bit.ly/3zLJSuA
ABP माझा स्पेशल
Ram Mandir Temple: देवालाही चुना ? श्रीराम मंदिराच्या दानातील 22 कोटींचे चेक बाउन्स https://bit.ly/3bg95ms
Nirbhaya Yojana : महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना दिलेल्या कोट्यवधींच्या गाड्या 3 महिन्यांपासून धूळ खात https://bit.ly/3bene3Q
Yoga Day 2022 : पंचायत राज मंत्रालयानं पाठवलं सर्व सरपंचांना पत्र, योग दिन साजरा करण्याचं आवाहन https://bit.ly/3O9pfwz
Anand Mahindra : अग्निपथविरोधात हिंसक आंदोलन, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा https://bit.ly/3A5SFrB
Sangli : वाळव्यातील 94 गावातील 452 वैकुंठस्नेहींच्या कामाचा गौरव, इस्लामपूरच्या सर्जेराव यादव प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम https://bit.ly/3zXaJUm
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv