एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2022 | बुधवार

1. ओबीसींना बांठिया आयोगानुसार राजकीय आरक्षण लागू.. दोन आठवड्यात रखडलेल्या निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश https://bit.ly/3zhLU54  बांठीया आयोगाने आपल्या अहवालात नेमकं काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे https://bit.ly/3Okb7A8 

2. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा पंधरा महिने टाईमपास, देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/3zknt6Z  ओबीसी आरक्षण आपल्यामुळे मिळाल्याचा प्रत्येकाचा दावा; फडणवीस, अजित पवार इतर नेते काय म्हणाले? ओबीसी आरक्षणावरील वेगवेगळ्या प्रतिक्रिया https://bit.ly/3aQyHXx  ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर राज्यभरात जल्लोष, ओबीसी समुदायाने केलं निकालाचं स्वागत https://bit.ly/3PEbgzl 

3.  महाराष्ट्रातील राजकीय पेच; पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार.. 27 जुलैपर्यंत प्रतित्रापत्र आणि दस्तावेज दाखल करण्याचे निर्देश.. https://bit.ly/3PGAYmR  ठाकरेंकडून एकनाथ शिंदे शिवसेना हिसकावणार? आम्हीच शिवसेना असल्याचं शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र https://bit.ly/3PBIzD4 

4. शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख  हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला, शिंदे समर्थक माजी नगरसेवकाच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप.. महेश गायकवाड यांनी आरोप फेटाळले https://bit.ly/3AZH0ed  नाशकातील शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे हल्ला प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल, राजकीय वादातून हल्ला? https://bit.ly/3RMS3NN 

5. अल्ट न्यूजचे मोहम्मद जुबेर यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, उत्तर प्रदेशात दाखल सर्व गुन्ह्याप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर https://bit.ly/3IU2Gdr 

6. कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटी रुपयांची मागणी, 4 जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई https://bit.ly/3Onk37R 

7. राज्यात 'ऊन-सावलीचा खेळ', काही भागांत पावसाची रिमझिम, पूर ओसरतोय https://bit.ly/3aPRYYX  "अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल'' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती https://bit.ly/3ojAqb0 

8. नीट परीक्षेवेळी विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढायला लावल्याचं प्रकरण, पाच महिलांना अटक https://bit.ly/3PBINKq 

9. 200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला! PM मोदींचे लस उत्पादकांना पत्र https://bit.ly/3v2HzjE  भारताचा 200 कोटी कोरोना लसींचा विक्रम, बिल गेट्स यांच्याकडून अभिनंदन https://bit.ly/3PCXNaY 

10. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात ईडीची कारवाई https://bit.ly/3aQxGib 

ABP माझा स्पेशल

Sri Lanka : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, 134 मतांनी विजयी https://bit.ly/3Pos11A 

चोरट्यांची कमालच! वायफायद्वारे पळवली इलेक्ट्रिक कार, नाशिक पोलिसांनी 'असा' लावला शोध https://bit.ly/3PI109m 

Ratnagiri News : गुहागर समुद्रकिनारी सिंगापूरचा बार्ज अडकला, इंधन नसल्याने प्रदूषणाचा धोका टळला https://bit.ly/3RLOQOy 

Mumbai News : मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती https://bit.ly/3PpqyYU 

Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश https://bit.ly/3PnKYSg 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget