Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2022 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2022 | सोमवार
1. मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा https://cutt.ly/wBHH921 मुरजी पटेलांच्या उमेदवारी माघारीची घोषणा अन् कार्यकर्ते संतापले; भाजपविरोधात घोषणाबाजी https://cutt.ly/EBHJwRk भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार का घेतली? जाणून घ्या काय आहे कारण https://cutt.ly/kBHJowd
2. भाजपच्या उमेदवाराची माघार, राज ठाकरेंनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार https://cutt.ly/8BHJsvS MCA साठी अंधेरी ByPoll बिनविरोध? नाना पटोलेंकडून संशय व्यक्त; शरद पवार आणि आशिष शेलारांकडे अंगुलीनिर्देश https://cutt.ly/WBHJgKH अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र 'स्क्रिप्ट'चा भाग : संजय राऊत https://cutt.ly/kBHJkD9
3. ग्रामपंचायतींमध्ये मतदारांचा समिश्र कौल, कोकणात ठाकरे गट तर विदर्भात काँग्रेस- भाजप समसमान https://cutt.ly/FBHJxNS सुरगाणा तालुक्यात काकाने केला पुतण्याचा पराभव, 34 जागांवर लाल बावटा फडकला! https://cutt.ly/wBHJbeF
4. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्रातून 547 जणांनी तर देशभरातून 96 टक्के मतदारांनी बजावला अधिकार https://cutt.ly/RBHJTq7 काँग्रेसला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील सेनापती मिळणार! जाणून घ्या मतदान प्रक्रिया कशी असते https://cutt.ly/eBHJY7R
5. मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सारं काही आलबेल आहे का? नेमकं घडतंय तरी काय? https://cutt.ly/BBHJI05
6. अजित पवारांची ईडी चौकशी? राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरण पुन्हा रडारवर येण्याची शक्यता https://cutt.ly/xBHJP4y
7. अखेर एकनाथ खडसेंच्या आंदोलनाला यश, जळगाव जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल https://cutt.ly/CBHJDZ6 'खडसें'चं आंदोलन 'खडसें'च्या अंगलट येणार? जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता https://cutt.ly/IBHJHo8
8. दिवाळीच्या मुहूर्तावरील शिंदे सरकारचा निर्णय कागदावरच, आनंदाचा शिधा अद्याप स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचलाच नाही https://cutt.ly/FBHJKkb
9. आई अन् आजीने मिळून 17 वर्षीय लेकीची घरातच केली प्रसुती; बाळ फेकून दिलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार https://cutt.ly/JBHJZum
10. भारताची सुरुवात गोड! पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी नमवलं; अखेरच्या षटकात शामीचा रुद्रावतार https://cutt.ly/TBHJCdW प्लेईंग 11 चा भाग नसतानाही अखेरच्या षटकात बोलावलं, एकाच ओव्हरमध्ये रनआऊटसह 4 विकेट्स घेत शामीनं मैदान गाजवलं https://cutt.ly/rBHJB7T
एबीपी माझा डिजिटल स्पशेल
Election Commission Symbol Order : निवडणूक आयोगाच्या यादीत अशीही काही विचित्र चिन्हं..... https://cutt.ly/0BHJ1Z4
ABP माझा स्पेशल
Nagpur Fraud : मोबाईल, लॅपटॉप उघडणार फसवणूक करणाऱ्या पारसेची कुंडली; सहकार्य करणारे सगळे पोलिसांच्या 'रडार'वर https://cutt.ly/lBHJ3Fi
'हर हर महादेव'ला राज ठाकरेंचा आवाज, पहिल्यांदा व्हॉईस ओव्हर कधी केला? जाणून घ्या https://cutt.ly/wBHJ7nG
काय सांगता? तुर्कस्थानातून मागवलं बाजरीचं बियाणं; राज्यात यशस्वी उत्पादन https://cutt.ly/UBHKwAJ
Airbag In Scooter: आता स्कूटरमध्येही मिळणार एअरबॅग, पुढच्या वर्षी देशात लॉन्च होणार पहिले मॉडेल https://cutt.ly/bBHKrmW
काय सांगता! नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला सजवलेल्या बैलगाडीतून पोहोचले पालकमंत्री; विरोधकांकडून हल्लाबोल https://cutt.ly/sBHKy6r
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv