ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2022 | रविवार
Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2022 | रविवार
मी आरोपी असल्यासारखे प्रश्न विचारले गेले; कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी गप्प बसणार नाही : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3KFOsfY राजकीय अभिनिवेशातूनच कारवाई, दबावात आणण्याचा प्रयत्न; आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ : देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3i5Yon0
पोलीस बदली अहवाल फुटी प्रकरण: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी https://bit.ly/3MI0GXo देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटिशीनंतर भाजप आक्रमक, राज्यभर आंदोलनं, नोटीशीची होळी https://bit.ly/3tVwYpc
कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का?; फडणवीसांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीकडून भाजपवर टीका https://bit.ly/3uc8cl5 फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवण्यात आली नाही : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील https://bit.ly/3Iew5NS
शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं! राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल https://bit.ly/3w9ZwOm महाराष्ट्रात नोटीस मिळणं म्हणजे गुड मॉर्निंग मेसेजसारखं, नितेश राणेंचं वक्तव्य https://bit.ly/3I13ziw
भाविकांसाठी खूशखबर! कोल्हापुरात अंबाबाई, ज्योतिबाचं थेट दर्शन; ई पासची गरज नाही, शिर्डीत साई परिक्रमा https://bit.ly/36e9IdU
Congress Committee Meeting: काँग्रेस अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय? काँग्रेस कार्यकरणीची बैठक सुरु https://bit.ly/3w3aRQy
गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण? वृत्तपत्रातील जाहिरातीतून सावंत यांना वगळलं https://bit.ly/3KGaUpy
देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटतीच, गेल्या 24 तासांत 3116 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू https://bit.ly/3tVC4BJ तर राज्यात शनिवारी 324 रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू, पाहा कुठे किती रुग्ण? https://bit.ly/3CBDzt3
पेटीएम संस्थापक विजय शेखर शर्मा यांची अटकेनंतर जामीनावर सुटका https://bit.ly/3q0c330
IND vs SL 2nd Test
ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/3pYn0SV
ABP माझा कट्टा
नागराज मुंजळे आणि टीम झुंड यांच्यासोबत माझा कट्टा!, पाहा संपूर्ण व्हिडीओ https://bit.ly/3t91uwS
'मी जात मानत नाही', सोशल मीडियावरच्या टीकेला नागराजचं उत्तर https://bit.ly/3JaU4OX
ABP माझा ब्लॉग
BLOG : काँग्रेस भाकरी फिरवणार?, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांना स्पेशल लेख https://bit.ly/3J3Zhbo
BLOG : कोविड गुरुजी, आम्हाला माफ करा!, डॉ. प्रदीप आवटे यांचा विशेष लेख https://bit.ly/3KKyaml
ABP माझा स्पेशल
शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीला 55 वर्ष पूर्ण, त्यांना एकदा पंतप्रधानपदाची संधी आली पण... https://bit.ly/3t5PAUc
PF Interest rate : कधी काळी EPF वर मिळायचे 12 टक्के व्याज, आता मोदी सरकारकडून व्याजदरावर कात्री https://bit.ly/3t8ZNzv
'ते' व्हिडीओ बनवत सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना अडचणीत आणणारा तेजस मोरे कोण? https://bit.ly/3KI5w5k
मुंबई पोलीस आयुक्तांचा 'डिलिव्हरी बॉय'ना इशारा, वाहतूक नियम मोडल्यास होणार 'ही' कारवाई https://bit.ly/3i6ZBKJ तुम्हाला पासपोर्ट मिळवा किंवा नाही, याचा अधिकार पोलिसांना नाही: मुंबई पोलीस आयुक्त https://bit.ly/3t6C9n6
होळीच्या आधी 643 रुपयामध्ये खरेदी करा गॅस सिलिंडर; लवकर करा बुकिंग https://bit.ly/3q411tJ
आता टेलिग्रामवर फाईल्स शोधणे अधिक सोपे होणार, लाईव्ह स्ट्रीमिंगचाही आनंद मिळणार, वाचा कंपनीचे 'हे' नवीन फीचर्स https://bit.ly/3t8LzPa
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv