एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2022 | मंगळवार

1. ठाकरेंच्या धगधगत्या मशालीला शिंदे गटाच्या 'ढाल तलवारी'चं आव्हान, निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह  https://cutt.ly/CBcL0Fo 

2. शिवसेना आणि मशालीचं जुनं नातं, छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हांवर पहिली निवडणूक लढवली होती! https://cutt.ly/2BcX9qi   .. म्हणून मशाल चिन्हांवर निवडणूक लढवली होती, भुजबळांनी सांगितला चिन्हांबाबतचा किस्सा https://cutt.ly/OBcX8cR 
    
3. ईडीला सुप्रीम कोर्टाचा धक्का; अनिल देशमुखांच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका फेटाळली https://cutt.ly/IBcX5o7  सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढ https://cutt.ly/kBcCet6 

4. अमरावतीमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत तेढ निर्माण करणारी गाणी वाजवल्याप्रकरणी दोघांना अटक, इतर आरोपींचा शोध सुरू https://cutt.ly/rBcCt2d 

5. सेक्सटॉर्शनचा पहिला बळी! न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पुण्यात 22 वर्षीय युवकाची आत्महत्या https://cutt.ly/fBcCib1 
                             
6. इथेनॉलवर धावणारी पहिली कार भारतात लॉन्च, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचं स्वप्न साकार https://cutt.ly/nBcCbvP 

7. कंपन्या, बिल्डर्स लॉबी आणि कर्जदारांनी बँकेला लावला सहा कोटी 30 लाखाचा चुना, ठाण्यात गुन्हा दाखल https://cutt.ly/0BcCQwx 

8.  अलविदा नेताजी! मुलायम सिंह यादव अनंतात विलीन; अंतिम दर्शनासाठी लाखोंचा जनसागर लोटला https://cutt.ly/mBcCEiS 

9. ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेल्या 'छेल्लो शो' चित्रपटातील बालकलाकार राहुल कोळीचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी https://cutt.ly/BBcCUm3 

10. IND vs SA 3rd:  भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकला दक्षिण अफ्रिकेचा संघ; अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट! https://cutt.ly/RBcCOSj सामन्याचे सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर https://cutt.ly/SBcCSmb 

ABP माझा स्पेशल

Nashik News : 'शाळा नाही ना, मग आम्हाला शेळ्या द्या', दरेवाडीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा नाशिक जिल्हा परिषदेवर https://cutt.ly/2BcCFEm 

अवैध धंद्यांवर 'ड्रोन' स्ट्राईक! पिंपरी चिंचवड पोलिसांच्या प्रयोगाने धाबे दणाणले, राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा https://cutt.ly/NBcCHmi 

दाऊद मोठा डाव खेळण्याच्या तयारीत, तब्बल 800 टन हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्लॅन https://cutt.ly/5BcCKlp 

Ambarnath Crime : वरिष्ठांचा बदला घेण्यासाठी सुरक्षारक्षकाकडून कंपनीत चोरी, चिठ्ठी लिहून चोरीची माहिती https://cutt.ly/jBcCCl8 

Recession : सहा ते नऊ महिन्यात जागतिक मंदीची शक्यता : जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांचा इशारा https://cutt.ly/CBcCB3S 

अमिताभ बच्चन वाढदिवस स्पेशल

Amitabh Bachchan Birthday: ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचा जल्लोष, चाहत्यांची ‘जलसा’ बाहेर गर्दी! https://cutt.ly/mBcC0wc 

Amitabh Bachchan 80th Birthday: बिग बींना वाईट काळात 'तो' टर्निंग पॉईंट मिळाला अन् जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथून घेतली भरारी https://cutt.ly/1BcC3lz 

Amitabh Bachchan Famous Dialogues : ‘परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...’ ते ‘हम जहां खड़े हो जाते हैं, लाईन वहीं शुरू होती है’; अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध संवाद https://cutt.ly/mBcC7AC 

Amitabh Bachchan: शूटिंग दरम्यान एका व्यक्तीकडून रेखा यांच्यावर शेरेबाजी; गर्दीत घुसून बिग बींनी दिला होता चोप https://cutt.ly/9BcVeN5 

Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडच्या ‘डॉन’चा 80वा वाढदिवस! पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते करण जोहरपर्यंत दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव https://cutt.ly/yBcVt3K 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget