Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2022 | शुक्रवार
Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2022 | शुक्रवार
1. 'विकासाची पंचसूत्री' मांडल्याचा दावा करत सव्वाचार लाख कोटींचा अर्थसंकल्प, कोणत्या विभागाला किती निधी? https://bit.ly/3I5BDKl
2. शेतकऱ्यांना दिलासा, भूविकास बँकांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ, अजित पवारांची घोषणा https://bit.ly/3MDDGsJ कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदी योग्य दिशेनं, अंमलबजावणी झाल्यास शेतकर्यांना लाभ, शेतकरी नेते अनिल घनवट यांच्याकडून अर्थसंकल्पाचं स्वागत https://bit.ly/3J42JCN
3. मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत तीन लाख तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार; अजित पवारांची घोषणा https://bit.ly/3CwLW9b
4. आज सादर झालेला अर्थसंकल्प विकासाची दिशा दाखवणारा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अजित पवारांचं कौतुक https://bit.ly/3J7kxNp बजेटमधून जनतेची घोर निराशा, आम्ही केलेल्याच घोषणा पुन्हा केल्या' विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टिका https://bit.ly/3w2W7B0
5. असली लड़ाई तो मुंबई में होगी.. असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई महापालिका निवडणुकीचा एल्गार https://bit.ly/3pXtWj8 भाजपचे मिशन मुंबई! मराठी मतांसोबत उत्तर भारतीय मतांची अपेक्षा https://bit.ly/3MLhgpd
6. बिलो टेंडरचा आग्रह जनतेच्या पैशाची उधळपट्टी, पोलीस स्टेशन्समधील खराब CCTV वरुन मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची खरडपट्टी https://bit.ly/3pZ8CKe
7. मुंबईत रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत बांधकाम बंद, पोलीस आयुक्तांचे आदेश https://bit.ly/3hXy0vc
8. मुंबईत एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा महत्त्वाचा निर्णय, बीट अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा चौकीच्या परिसरातील एकट्या वृद्धाची भेट घेण्याचा आदेश
https://bit.ly/3MLTFoG
9. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4194 रुग्ण, 255 जणांचा मृत्यू https://bit.ly/3CDrS58 राज्यात 452 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर 494 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3J38IIb
10. चीनमध्ये नव्या विषाणूचा उद्रेक! 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचून या शहरात लॉकडाऊन https://bit.ly/3J7Yc2c
ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/3tR9TUy
ABP माझा ब्लॉग
BLOG : आव्हान चीन-रशिया आघाडीचे, संकेत जोशी यांचा लेख https://bit.ly/3Jbpt48
BLOG : 'आप'ला भगवंत, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अमोल किन्होळकर यांचा लेख https://bit.ly/3KvEOMW
ABP माझा महाराष्ट्र अर्थसंकल्प स्पेशल
One Crore For 10 Schools: महापुरुषांच्या गावांतील 10 शाळांना प्रत्येकी 1 कोटींचा निधी, त्या दहा शाळा कोणत्या? https://bit.ly/3KGHKql
Maharashtra Budget Top 10 Highlights: महाविकास आघाडीची 'पंचसूत्री'; अर्थसंकल्पातील सर्वात मोठ्या दहा घोषणा https://bit.ly/3vV6IxN
Maharashtra Budget Session 2022 : नव्या बुलेट ट्रेन मार्गाचा प्रस्ताव, समृद्धी महामार्गाचा विस्तार; राज्यातील परिवहन क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा https://bit.ly/3pSYxOM
Healthcare Sector Maharashtra Budget 2022 : जिल्ह्याच्या ठिकाणी स्त्री रुग्णालय, पुण्यात इंद्रायणी मेडिसिटी उभारणार : अजित पवार https://bit.ly/3I4VsS6
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv