एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2022 | शुक्रवार

1. दिलासादायक! अखेर तळकोकणात, वेंगुर्ल्यापर्यंत नैऋत्य मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती, पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण https://bit.ly/3Qdpdp3

2. Rajya Sabha Election 2022: मतमोजणीला एक तासाचा विलंब शक्य, भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल, शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांना विजयाचा विश्वास,सर्व पक्षांकडून जल्लोषाची तयारी सुरु  https://bit.ly/3zuTvxp

3. कोल्हापुरात उत्सुकता शिगेला, संजय पवार बाजी मारणार की महाडिकांना विजयी गुलाल लागणार? https://bit.ly/3xEYxX9 अनिल देशमुख आणि नवाब मलिक राज्यसभेच्या मतदानापासून वंचित.. सुधारीत याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार https://bit.ly/3xEX6If

4.  मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ देशभरात मुस्लीम समाज रस्त्यावर https://bit.ly/39mu2vt नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात राज्यातही अनेक ठिकाणी आंदोलन.. सोलापुरात भव्य मोर्चा, अहमदनगरमध्ये बंद तर औरंगाबादमध्ये आंदोलन https://bit.ly/3xmFLCs

5. राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार, शिक्षण आयुक्तांचे निर्देश, विदर्भातील शाळा मात्र 27 जूनपासून.. https://bit.ly/3mCTzUc

6. चिपळूणमधील तिवरे धरणफुटीचा अहवाल स्वीकारण्यास मंजुरी, दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना https://bit.ly/3zvPWay 

7. सांगलीत दंडाला हात लावून ओढत "चलते का" ? म्हणत महिला उपजिल्हाधिकारी अधिकाऱ्याचा विनयभंग करून चाकूहल्ला https://bit.ly/3xhbk0t

8.  चौथी लाट धडकली? कोरोना संसर्ग वाढता; सक्रिय रुग्णांची संख्या 36 हजारांवर, गेल्या 24 तासात 7584 नवीन कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/3mBVlVO राज्यात गुरूवारी 2813 रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या दहा हजारापार https://bit.ly/3aLZAeA

9. 9. Pervez Musharraf Health Updates : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक, दुबईतील रूग्णालयात उपचार सुरू https://bit.ly/3HdFhCV

10. IND vs SA: ईशान किशनची तुफानी खेळी, मोडला विराटचा विक्रम; रोहित शर्मा, सुरेश रैना यांच्या पंक्तीत मिळवलं स्थान https://bit.ly/3xjQ22e आयपीएलमध्ये चमकले, पण टी-20 मध्ये फुटला घाम; चहलपासून भुवीपर्यंत सर्वच ठरले फ्लॉप! https://bit.ly/3Oa4Yqf

ABP माझा स्पेशल

कौशल्य विकासातील आदर्श नियोजनासाठी देशातील 30 जिल्ह्यांना पुरस्कार, महाराष्ट्रातील 'या' पाच जिल्ह्यांचा समावेश https://bit.ly/3myV2ea

सातारा : आईला कळालं नाही, पोरगं कलेक्टर झालंय, एवढंच कळालं पोराला मनासारख काहीतरी मिळालंय ! https://bit.ly/3xEKqkD

MH-09-GB-007 : उदयनराजेंचा असाही दिलदारपणा ! महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला दिली स्वत:च्या स्पेशल नंबरची बुलेट https://bit.ly/3MEQ4XZ

कोल्हापूर : तुझ्या मुलाला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते ! शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुबीयांना ग्रामसेवकाचा त्रास https://bit.ly/3xks32R

Mumbai News : वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात, पक्षाला वाचवण्यासाठी थांबलेल्या दोघांना टॅक्सीनं चिरडलं  https://bit.ly/3MFzRlB

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv      

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChandrapur : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचारNanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
Prashant Kishore : बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
Govinda : यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
Embed widget