एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2022 | शनिवार

1.  देशात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ; डिजिटल इंडिया चळवळीला गती मिळणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी https://cutt.ly/nVMndMF  देशातील 13 शहरांमध्ये सुरु होणार 5G सेवा https://cutt.ly/CVMnxcH  मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशात Jioचं 5G नेटवर्क https://cutt.ly/kVMnJf2 

2. दुकानांच्या पाट्या मराठीत करण्याची मुदत संपली, सोमवारपासून दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता https://cutt.ly/cVMnBqY 

3. बाळासाहेब ठाकरे यांची सेवा करणारे चंपासिंह थापा आले, आता मिलिंद नार्वेकर देखील येत आहेत! पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने नवी खळबळ https://cutt.ly/DVMn3oX 

4. उद्धव ठाकरे यांना 1996 सालीच मुख्यमंत्री व्हायचं होतं, बाळासाहेबांचीही भेट घेतली; माजी मंत्री सुरेश नवले यांचा गौप्यस्फोट https://cutt.ly/RVMn79v 

5. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://cutt.ly/fVMmeYo  दहा वर्षांपासून टेकचंदानी आणि माझ्यात वैर, धमकी दिल्याचा आरोप खोटा : छगन भुजबळ यांच स्पष्टीकरण https://cutt.ly/nVMmunY 

6. मुंबई विद्यापीठाची जागा शिंदे गटाच्या दसरा मेळावा पार्किंगसाठी, विद्यार्थी संघटनांचा जोरदार विरोध https://cutt.ly/QVMmpXs 

7. कोस्टल रोड प्रकल्पासमोरील अडथळे दूर, सुप्रीम कोर्टाच्या ग्रीन सिग्नलमुळे इतर सुविधांची निर्मिती करता येणार https://cutt.ly/VVMmfMR 

8. RBI कडून रेपो रेट वाढवल्यानंतर 'या' बँकांकडूनही व्याजदरात वाढ, तुमचा EMI कितीनं वाढणार? https://cutt.ly/QVMmjEf 

9. देशातील सर्वात मोठी जप्ती; शाओमी कंपनीचा 5571 कोटी रुपयांचा निधी ईडी गोठवणार https://cutt.ly/yVMmznT 

10.  Women's Asia Cup 2022 : भारतीय महिलांची आशिया चषक स्पर्धेत विजयी सुरुवात, जेमिमाची दमदार झुंज, श्रीलंका संघावर 41 धावांनी मात https://cutt.ly/7VMmbmO 

माझा कट्टा 
 
पद्मश्रीने सन्मानित मराठी नाटककार सतीश आळेकर  माझा कट्ट्यावर, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर 

ABP माझा स्पेशल
5G Services Launch : इंटरनेटपासून ते डाऊनलोड स्पीडपर्यंत, 5G नेटवर्क 4G पेक्षा किती पटीने वेगवान? वाचा 5G चे फायदे https://cutt.ly/GVMmQ5u 

आजपासून इंटरनेट सुस्साट; 5G नेटवर्क, सिम कार्ड, स्पीड आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती.. https://cutt.ly/bVMmYFg 

Shivpratap Garudjhep : ‘गरुडझेप’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी निमंत्रण, खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट! https://cutt.ly/FVMmPf8 

Pune Chandani Chowk Bridge : '...नाहीतर पुणेकरांनी टोमण्यांनी चांदणी चौकातील पूल पाडला असता', जोक्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल https://cutt.ly/0VMmFpE 

भयंकर! ज्या विहिरीत पहिल्या पत्नीनं दोन चिमुकल्यांसह जीवनं संपवलं, त्याच विहिरीत दुसऱ्या पत्नीनंही दोन बाळांसह जीव दिला https://cutt.ly/2VMmH41 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget