एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1 School Fee शैक्षणिक वर्ष (2021-22) साठी 15 टक्के फी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फी भरली त्यांना पुढील वर्षात सवलत https://bit.ly/3LE6Fvh 

2.  उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षेचं सुधारीत वेळापत्रक जाहीर https://bit.ly/3KAcAAg 

3. पुण्यातील अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन, भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करा, विद्यार्थ्यांची मागणी https://bit.ly/3MGgngU 

4. राज्यभरातील महाआरतीचे नियोजित कार्यक्रम मनसेकडून रद्द, रमझान ईद साजरी करण्यात व्यत्यय नको म्हणून ट्विटरवरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन  https://bit.ly/38H2UGW 

5. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेसाठी घातलेल्या 16 अटींपैकी तीन अटींचं उल्लंघन, पोलीस काय कारवाई करणार? https://bit.ly/3KyIOf9  राज ठाकरे यांच्या भाषणावरुन काय कारवाई होऊ शकते? घटनातज्ञ उल्हास बापट सांगतात... https://bit.ly/3KAb15s  

6. बाबरी मशिदीसोबत मुख्यमंत्री आणि राऊतांचा काय संबंध? श्रेय लाटण्याच्या नादात गोंधळ करु नका; शेलारांचा शिवसेनेवर निशाणा https://bit.ly/3vzRDBb   बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती? हे तुमच्याच पक्षातील नेत्यांना विचारा, राऊतांचा फडणवीसांना टोला  https://bit.ly/3kxhZxq 

7. मला शेती नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसतं, कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/3vQnWLe  जो संपूर्ण देशाला जगवतो त्याच जगणं सुसह्य करणं हेच आमच्या सरकारचं काम : मुख्यमंत्री https://bit.ly/3vJc4fn 

8. 'एखाद्याला लस देण्यास भाग पाडू शकत नाही', केंद्राच्या लसीकरण धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे मत https://bit.ly/3vzFWKP 

9.  सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्ग घटला, गेल्या 24 तासांत 3157 नवे रुग्ण, 50 जणांचा मृत्यू https://bit.ly/38KEPPG राज्यात रविवारी 169 कोरोना रुग्णांची नोंद तर 172 कोरोनामुक्त https://bit.ly/3kue1Wm 

10. IPL 2022 Points Table : पॉईट्स टेबलची स्थिती काय? कोण जाणार टॉप 4 मध्ये; ऑरेंज, पर्पल कॅप कुणाकडे? https://bit.ly/3vVksal  आज कोलकाता, राजस्थान आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3s7MH4p  

ABP माझा स्पेशल  

Exclusive : प्रश्नपत्रिकेत चक्क प्रश्नासोबत उत्तरं सुद्धा, मुंबई विद्यापीठाच्या लॉ परीक्षेत गोंधळ https://bit.ly/3kxixmY 

शरद पवार, नितीन गडकरी हेच खरे साखर उद्योगाचे लाभार्थी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप 
https://bit.ly/3kvlkwX 

'लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधीसाठी निधी जमवला, पण...'  https://bit.ly/3LGd612 

Raj Thackeray : औरंगाबादच्या सभेनंतर बाळासाहेबांनी साधलेली राजकीय किमया राज ठाकरे यांना साधता येणार? https://bit.ly/3F6My6A 

EID 2022: 'या' तारखेला साजरी होणार ईद; कोरोनाचे निर्बंध नसल्यानं उत्साह  https://bit.ly/3ML3JNA 

LIC IPO : आजपासून 'या' गुंतवणुकदारांसाठी LIC IPO खुला, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी https://bit.ly/3y4aE0o 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget