एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : निर्माता आणि दिग्दर्शक मधुर भंडारकरला कोरोनाची लागण, सोशल मीडियावरुन दिली माहिती

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates :  निर्माता आणि दिग्दर्शक मधुर भंडारकरला कोरोनाची लागण, सोशल मीडियावरुन दिली माहिती

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

1. राज्यात काल ४० हजाराहून अधिक रुग्ण, मुंबईतील रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं चित्र, पण उपचाराधीन रुग्ण  आणि ऑक्सिजनची मागणी वाढली. 

2. मध्य रेल्वेवर आज दुपारी २ वाजल्यापासून ३६ तासांचा जम्बो मेगाब्लॉक, ठाणे ते दिवादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल बंद, पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक

3. मुंबई, ठाण्यात हलक्या पावसाच्या सरी,  पुढील ३ दिवस राज्यावर पावसाचे ढग, विदर्भात उद्या गारपिटीची शक्यता

Maharashtra Unseasonal Rain : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी पहाटेपासूनच हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या आहेत. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटे रिमझिम पाऊस झाला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 10 जानेवारीदरम्यान राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात गारपिटीचा इशारा देखील नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.  तसेच पश्चिम विदर्भातील अमरावतीत देखील एक-दोन ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रबी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.

4. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा त्रुटींसंदर्भात पंजाब सरकारकडून कारवाई सुरु, फिरोजपूरमध्ये दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल, मोदींच्या ताफ्याजवळील लोक भाजपचे असल्याचा काँग्रेसचा दावा

5. भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधान मोदींच्या ताफ्याजवळ कसे पोहोचले? पंजाबमधील व्हिडिओमुळे नवा वाद रंगणार

6. ISIS मध्ये भरती होण्यासाठी तरुणांना फितवणाऱ्या मुंबईतील दोघांना आठ वर्षाची सक्तमजुरी; विशेष NIA कोर्टाचा निर्णय

7. एक हजार द्या, लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा! लसीकरण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक

8. महाराष्ट्र सरकार राज्यातील सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या विचारात, सोन्याचे दर कमी होणार

9. मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकवले मुंबई पोलिसांचे कोट्यवधी रुपये, माहिती अधिकारातून माहिती उघड

10. IPL 2022 वर कोरोनाचं संकट, मेगा ऑक्शन पुढे ढकलण्याची शक्यता

19:51 PM (IST)  •  08 Jan 2022

सांगलीत शॉर्ट सर्किटमुळे जवळपास 40 एकरावरचा ऊस जळून खाक

सांगलीच्या इनाम धामणी रोडवर शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 35 ते 40 एकर ऊस जळून खाक झाला आहे.... घटनास्थळी अग्निशमन विभाग आग दाखल झाले असून गेल्या तीन तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे.. अद्यापही ही आग विजली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. या आगीत ऊस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेय.

18:08 PM (IST)  •  08 Jan 2022

धारावीत आज आढळले 147 नवे कोरोनाबाधित रुग्ण

आज धारावीत 147 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दादरमध्ये आज 213 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. माहिममध्ये 274 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. धारावीत सध्या 729 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

15:14 PM (IST)  •  08 Jan 2022

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा सुप्रीम कोर्टात 

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा सुप्रीम कोर्टात 

विनोद पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल

याचिकेवर 12 जानेवारीला सुनावणी ची शक्यता

मराठा आरक्षण नाकारताना नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही असंही सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलं होतं

पण लोकसभेत जो नवा कायदा झाला आहे त्या अनुषंगाने आता राज्यांनाही अधिकार दिले गेले

त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या मराठा आरक्षण कायद्याचा पुन्हा विचार करण्याची मागणी आहे

14:17 PM (IST)  •  08 Jan 2022

सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ कोरोना पॉझिटिव्ह

सांगली-:सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ कोरोना पॉझिटिव्ह

आज सकाळी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

सध्या होम आयसोलेशनमध्ये उपचार

14:01 PM (IST)  •  08 Jan 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरापर्यंत घेतला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरापर्यंत घेतला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

मुख्य सचिव यांच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती आढावा बैठक

या बैठकीला मुख्यमंत्री, मुख्य सचिव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, टास्क फोर्स चे सदस्य आणि आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते

सध्या रुग्ण वाढत आहेत मात्र त्याचा ताण रुग्णालयावर पडत नसल्याने लगेच मोठा निर्णय घेण्याची गरज नसल्याची बैठकीत चर्चा

मात्र गर्दी टाळण्यासाठी काही निर्णय घेण्यावर एकमत

ही बैठक उशिरापर्यंत सुरू असल्याने नवीन नियमावली रात्री जाहीर झाली नाही

या चर्चेनंतर आज नवीन नियमावली जाहीर होणार

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget