एक्स्प्लोर

Kalyan: कल्याणच्या कांबा येथील दगडखाणीना स्थानिक आदिवासी बांधवांचा विरोध

Kalyan: कल्याण तालुक्यातील कांबा येथील दगडखाणीना स्थानिक आदिवासी बांधवांचा विरोध सुरू आहे.

Kalyan: कल्याण तालुक्यातील कांबा येथील दगडखाणीना स्थानिक आदिवासी बांधवांचा विरोध सुरू आहे. त्यातच दगडखाणीमध्ये दगडफेक करणाऱ्या तीन जणांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात या परिसरातील आदिवासी बांधवानी पोलिसांच्या कारवाईच्या निषेध करत आम्हाला पण अटक करा अशी मागणी करीत टिटवाळा पोलिस स्टेशनच्या आवारात पारंपारिक आदिवासी नृत्य सुरु केले. या आंदोलनकर्त्यांची समजूत काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सध्या हे निषेध आंदोलन सुरुच आहे.

कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात मोठ्या दगडखाणी आहेत. स्थानिक आदिवासी नागरीक या दगडखाणीला अनेक वर्षापासून विरोध करीत आहे. वारंवार दगड खाणीत केल्या जाणाऱ्या स्फोटामुळे घरांची दुरवस्था झाली आहे. त्यांचे जीवन धोक्यात आले. त्यामुळे या दगडखाणी बंद कराव्यात अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. या मागनीबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्र व्यवहार केला आहे . काही दिवसापूर्वी कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी देखील  हे मान्य केले होते. त्या ठिकाणी आदिवासी शंभर वर्षापासून राहतात. या दगडखाणींना सरकारकडून परवानगी आहे. यासंदर्भात चर्चा करत समनव्यातुन मध्यम मार्ग काढन्यात येईल अस आश्वासन दिलं होतं. त्यानंतर दगडखाणीत दगडफेक केल्याच्या आरोपाखाली तीन आदिवासी तरुणांना टिटवाळा पोलिसांनी अटक  केली.

या कारवाई विरोधात या पाड्यावरील आदिवासी कुटुंबांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या कारवाईच्या निषेध केला यावेळी आदिवासी बांधवांनी आमच्या तीन जणांना अटक केली असेल तर आम्हालाही अटक करा अशी मागणी करीत पोलिस ठाण्याच्या आवारात आदिवासी पारंपारिक नृत्य करीत आंदोलन सुरु केल. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आमची कारवाई योग्य आहे. दगडफेक प्रकरणी तिघांना अटक केलीय. आदिवासी बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी  महसूल खाते किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन समस्या सोडवून घ्यावी असं सांगितलं. मात्र, दोन तास आंदोलन सुरूच असल्यानं पोलीस आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje Chhatrapati : दिसेना स्मारक,राजे आक्रमक; छत्रपती संभाजीराजांचे सरकारला सवालDevendra Fadnavis Sambhajiraje Chhatrapati :स्मारकासाठी कोर्टातून स्थगिती मिळवणाऱ्या वकिलांना शोधावंABP Majha Headlines :  5 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Embed widget