एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana Ekyc : पती किंवा वडील नसणाऱ्या लाडक्या बहिणींनी अशी करा E-KYC!

लाडकी बहीण योजनेचे केवायसी करताना अनेक महिलांकडून चुका झाल्या आहेत. यासोबत ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत, त्यांची केवायसी करण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेचे केवायसी करताना अनेक महिलांकडून चुका झाल्या आहेत. यासोबत ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत, त्यांची केवायसी करण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तीच आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया.  सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जायचं आहे. 

त्यानंतर समोरच तुम्हाला एक बॅनर दिसेल. त्यावर लिहिलं आहे की ज्या लाडक्या बहिणीने kyc करताना चूक केली होती किंवा ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, म्हणजेच घटस्फोटीत महिलांच्या केवायसीसाठी येथे क्लिक करा. त्यावर क्लिक करायचा आहे. 

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.

आता इथे तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर खाली कॅपचा कोड आणि ओटीपी टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे. 

त्यानंतर तुमच्यासमोर अनुक्रमांक एक आलं असेल, त्यात विवाहित, अविवाहित असा ऑप्शन आला असेल. 

ज्या महिला विवाहित आहेत, त्यांनी विवाहित निवडावे. आणि ज्या लाडक्या बहिणींचे वडील हयात नाहीत, किंवा वडिलांचे निधन झाले आहे, अशांनी अविवाहित हे निवडावे. 

Ladki Bahin Yojana Ekyc : पती किंवा वडील नसणाऱ्या लाडक्या बहिणींनी अशी करा E-KYC!
त्यानंतर अनुक्रमांक दोन ओपन होईल, त्यात तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील.

01. वडील हयात आहे
02. वडिलांचे निधन झाले आहे.

-त्यानंतर तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा.  यानंतर आणखी एक पेज ओपन होईल. त्यात तुमचे पतीचे, किंवा वडिलांचे नाव ऑटोमेटिक आलं असेल, त्यानंतर खाली तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे. 

Ladki Bahin Yojana Ekyc : पती किंवा वडील नसणाऱ्या लाडक्या बहिणींनी अशी करा E-KYC!

-जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्हाला माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य राज्य सरकार किंवा भारत सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत  आहे का हे निवडायचं आहे.

-पुन्हा तुम्हाला एक ऑप्शन खाली दिलाय, त्यात तुम्हाला सांगायचं आहे की, तुमच्या घरातील कुणी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून निवृत्तीवेतन घेत आहे का?

-त्यानंतर तुम्हाला तिसरा पर्याय आला असेल, त्यात तुम्हाला तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे. त्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 देण्यात आलीये.

-आता सर्वात शेवटी तुम्हाला सांगायचं आहे की, मी भरलेली माहिती खरी आहे, जर खोटी असल्यास मी योग्य कारवाईसाठी पात्र असेल. यावर टीकमार्क करून तुम्हाला खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली असेल.

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget