एक्स्प्लोर

उद्यापासून महाराष्ट्र तापणार, तर विदर्भात ढगाळ वातावरण राहणार, अवकाळी पाऊस पडणार का?

उद्यापासून महाराष्ट्रात उष्णता (Maharashtra Heat) वाढणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलीय. तर 16 ते 19 मार्च या काळात विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे.  

Maharashtra Weather : देशातील विविध राज्यातील वातारणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. महाराष्ट्रात देखील अशीच स्थिती आहे. उद्यापासून म्हणजे 15 मार्चपासून महाराष्ट्र उष्णता (Maharashtra Heat) वाढणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यान, 16 ते 19 मार्च या काळात चार दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे खुळे म्हणाले.  

पश्चिम झंजावाताच्या साखळ्या खंडीत होण्याच्या शक्यतेमुळं 6 महिने संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, तीव्र हिमवृष्टी आणि थंडीचा कालावधी संपुष्टात येण्याची शक्यता निसर्ग कालचक्राप्रमाणे निर्माण होत आहे. त्यामुळं 15 मार्चपासून महाराष्ट्रातही थंडी कमी होवून कमाल व किमान अश्या दोन्हीही तापमानात सरासरीपेक्षा 2 डिग्री से. ग्रेडने वाढ होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय?

शेतातील रब्बी पिकांच्या काढणीचा कालावधी सध्या सुरु आहे. त्यातही महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता म्हणून बातमी शेतकऱ्यांच्या कानी येऊ शकते. मात्र, शेतकऱ्यांनी विचलित होवु नये असे माणिकराव खुळे म्हणाले. कारण आजपासून चार दिवसानंतर विदर्भातील केवळ अमरावती नागपूर गोंदियागडचिरोली अशा 4 जिल्ह्यात 16 ते 19 मार्च (शनिवार ते मंगळवार) दरम्यान केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी नकळत किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिलीय. त्यामुळं उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरु नये. तिथे वातावरण कोरडेच राहील, असे वाटत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे. 

रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित होण्याची शक्यता

अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या हंगामाचा कालावधी अजूनही संपलेला नाही. परंतू, खंडीत होत जाणाऱ्या पश्चिम झंजावाताच्या साखळ्या अन एल- निनोचे वर्ष व मार्चच्या मासिक सरासरीइतकी किंवा मध्यम पर्जन्याची शक्यता, यामुळं महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीटीची विशेष अशी शक्यता नाही. सध्याच्या व येणाऱ्या रब्बी पीक काढणीच्या काळात पाऊस पडणार नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. त्यामुळं फळबागा, कांदा, गहू, हरबरा, ज्वारी सारख्या रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित व निर्धास्तपणे उरकता येईल. 

महत्वाच्या बातम्या:

सावधान! 'या' राज्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी? हवामान विभागाचा अंदाज काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
Embed widget