एक्स्प्लोर

Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या दौऱ्याची तत्परता, धुळे शहरातील देवपूर भागातील रस्त्याचे उजळणार भाग्य

Dhule News : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा धुळे दौरा 22 एप्रिल रोजी निश्चित झाल्याने झोपेचे सोंग घेतलेले धुळे मनपा खडबडून जागी झाली आहे.

धुळे :  'साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा' अशी म्हण आधी म्हटली जात होती, मात्र आता त्या म्हणीत बदल झाला आहे. "नेते मंत्री येती शहरा, तो रस्ते दुरूस्तीचा सोहळा" अशी म्हण म्हण्याची वेळ नागरिकांवर आता आली आहे. त्याला कारणही तसे आहे धुळे शहरातील देवपूर भागात गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी अनेक सामाजिक संघटना व नागरिक रस्त्यावर उतरले मात्र त्यांच्या मागणीकडे धुळे मनपान  दुर्लक्ष केले. मात्र अचानक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा धुळे दौरा 22 एप्रिल रोजी निश्चित झाल्याने झोपेचे सोंग घेतलेले धुळे मनपा खडबडून जागी झाली आणि रातोरात देवपूर परिसरातील रस्त्यांचे काम जलद गतीने धुळे मनपा कडून करण्यात येत आहे.

त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना कडून एकच मागणी होत आहे की, केंद्रीय मंत्र्यांनी वारंवार धुळे दौरा करावा जेणेकरून यानिमित्ताने का होईना धुळे शहरातील रस्ते चकाकतील अशी अनोखी मागणी आता नागरिक सध्या करीत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या उपस्थितीत धुळे शहरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी देवपुरातील एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानी नितीन गडकरी जाणार आहेत. यामुळे गणपती पुलापासून तर कार्यकर्त्याच्या घरापर्यंतच्या रस्ता दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या आधी भूमिगत गटारीच्या ठेकेदाराने या रस्त्यावर फक्त पॅच मारून सोडून दिल्याने सध्या रस्त्यावरून चालणे अवघड होते. मात्र या कार्यकर्त्याशिवाय धुळे शहरातील ज्या रस्त्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जाणार आहेत. त्या रस्त्यांचे देखील भाग्य उजळणार आहे यात शंका नाही.

संबंधित बातम्या :

Nitin Gadkari : ...तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता, राज्यातील लोडशेडिंगबाबत नितीन गडकरींचे वक्तव्य

रोहित तू बिंदास्त जा, सांगितलेलं काम झालं असं समज... नितीन गडकरींच्या भेटीचा किस्सा रोहित पाटील यांच्याकडून शेअर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget