एक्स्प्लोर

Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 15 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Background

Maharashtra Corona Update :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.  शनिवारी  राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.  गेल्या काही दिवसांपासून सलगपणे राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात 125 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात दररोज ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  राज्यात शनिवारी 125 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 1730 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 879 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

राज्यात आज 23 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.97 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 60 हजार 514 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे.  सध्या राज्यात 22 लाख 108 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 6102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,17,64,226   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. राज्यात शुक्रवारी सापडेलल्या रुग्णांपैकी 197 रुग्ण हे पुण्यातील  आहेत. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील 32, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन, मुंबई दोन, अकोल्यातील एक रुग्ण सापडला आहे. राज्यात आज  आढळलेल्या १६०५ रुग्णांपैकी ८५९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे कोरोना हा सर्वसाधारण आजार बनेल; तज्ज्ञांचं मत - 
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोविड रुग्णसंख्या वाढीचे उच्चांक मोडले. मात्र याच ओमायक्रॉनमुळे कोविड आजार हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे व्हायला मदत करेल असं तज्ज्ञांचं मत आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे झालेल्या मृत्युच्या थैमानाशी तुलना करता ओमायक्रॉन हा सौम्य लक्षणी असल्याचं दिसून आलंय.त्यामुळे कोविडच्या महाभयंकर संकटाची जीवघेणी गंभीरता ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कमी होतेय असं तज्ज्ञांकडून निरीक्षण मांडलं जातंय. डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटची तुलना केली तर ओमायक्रॉनमुळे बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची फारशी वेळ आली नाही. तसंच तज्ञांच्या मते, ओमायक्रॉन विषाणू फुफ्फुसांना डेल्टाप्रमाणे हाणी पोहोचवू शकला नाही. ओमायक्रॉन हा विषाणू कोरोनाला एक सर्वसामान्य आजारांप्रमाणे व्हायला कारणीभूत ठरु शकेल. जितक्या झपाट्यानं सध्या रुग्णसंख्या वाढ दिसली, तितक्याच झपाट्यानं ती खाली येईल असे भाकीत देखील वर्तवले गेले आहे.

23:21 PM (IST)  •  16 Jan 2022

उल्हासनगर पालिका क्षेत्रात 180 नवे कोरोनाबाधित

रविवारी उल्हासनगर पालिका क्षेत्रात 180 नवे कोरोनाबाधित आढळल्याने सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 43 झाली आहे.

22:21 PM (IST)  •  16 Jan 2022

नागपूरात 2 हजार 285 नवे कोरोनाबाधित, तर 3 मृत्यू

नागपूरात आज नवे 2 हजा 285 कोरोनारुग्ण आढळले. ज्यामध्ये शहरात 1 हजार 722 आणि ग्रामीण भागात 486 तर जिल्ह्याबाहेरील 77 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसचं तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 919 जण कोरोनामुक्तही झाले आहेत. 

21:43 PM (IST)  •  16 Jan 2022

ठाणे पालिका क्षेत्रात 1673 नवे कोरोनाबाधित

रविवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ठाणे महानगर पालिका क्षेत्रात 1 हजार 673 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.  

20:55 PM (IST)  •  16 Jan 2022

ठाणे जिल्ह्यात 5 हजार 625 नवे कोरोनाबाधित

ठाणे जिल्ह्यात आज 5 हजार 625 नवे कोरोनाबाधित आढळले असून दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

20:54 PM (IST)  •  16 Jan 2022

ठाणे जिल्ह्यात 5 हजार 625 नवे कोरोनाबाधित

ठाणे जिल्ह्यात आज 5 हजार 625 नवे कोरोनाबाधित आढळले असून दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागाABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget