एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : रविवारी राज्यात 251 नव्या रुग्णांची नोंद, पुण्यात सर्वाधिक रुग्ण, पाहा कुठे किती रुग्ण?

Maharashtra Corona Update : राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या ''शून्य'' मृत्यूंची नोंद झाली.

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 251 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 448 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक म्हणजे, मागील 24 तासांत एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 448 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77 लाख 20 हजार 922 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.09 % एवढे झाले आहे. राज्यात रविवारी एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. त्यामुळे राज्यातील अक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. रविवारपर्यंत राज्यातील एकूण २,५२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,86,45,510 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,71,202  (10.01 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सर्वाधिक अक्टिव्ह रुग्ण कुठे? 
पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यात एक हजार 99 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत 345, ठाणे 227, रायगड 56, सातारा 50,नाशिक 126, अहमदनगर 198, सोलापूर 42, औरंगाबाद 36, नागपूर 71, वर्धा 171 अक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद? - 
शनिवारी राज्यात 251 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमध्ये 44, पुणे मनपा 57 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहे. पुण्यात 57 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. उल्लाहसनगर मनपा, मीरा भाईंदर मनपा, मालेगाव मनपा, अहमदनगर मनपा, धुळे, धुळे मनपा, जळगाव मनपा,सोलापूर मनपा, कोल्हापूर , परभणी, परभणी मनपा, लातूर, लातूर मनपा,बीड,अमरावती,अमरावती मनपा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, चंद्रपूर मनपा, गडचिरोली आणि सिंधुदुर्गमध्ये एकाही कोरोना रुग्णांची नोंद नाही.

राज्यात कुणे किती रुग्णांची वाढ?

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४४

१०५६३४२

१६६९२

ठाणे

११८००७

२२७२

ठाणे मनपा

१८९४३९

२१५६

नवी मुंबई मनपा

१०

१६६५७९

२०८९

कल्याण डोंबवली मनपा

१७६१४७

२९६५

उल्हासनगर मनपा

२६५१९

६७३

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४१

४९१

मीरा भाईंदर मनपा

७६६१६

१२२२

पालघर

६४५१७

१२३९

१०

वसईविरार मनपा

९८९२६

२१५३

११

रायगड

१४

१३८२५२

३४५९

१२

पनवेल मनपा

१०५९९४

१४७८

ठाणे मंडळ एकूण

८१

२२३०४७९

३६८८९

१३

नाशिक

१८३६९३

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०४३

४७४९

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४४

१६

अहमदनगर

२०

२९६७९६

५५८७

१७

अहमदनगर मनपा

८०४५९

१६४३

१८

धुळे

२८४१७

३६४

१९

धुळे मनपा

२२२८२

२९५

२०

जळगाव

११३८७४

२०६५

२१

जळगाव मनपा

३५६०७

६६३

२२

नंदूरबार

४६६१०

९५९

नाशिक मंडळ एकूण

३०

१०९६७९१

२०४८०

२३

पुणे

१४

४२५२०२

७१४३

२४

पुणे मनपा

५७

६७९६२२

९४२७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१०

३४७०९८

३५८९

२६

सोलापूर

१८९८४४

४२३७

२७

सोलापूर मनपा

३७१६१

१५२२

२८

सातारा

२७८१३८

६६७७

पुणे मंडळ एकूण

८८

१९५७०६५

३२५९५

२९

कोल्हापूर

१६२१२७

४५७३

३०

कोल्हापूर मनपा

५८३१२

१३२६

३१

सांगली

१७४७४९

४३०१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२५४

१३५४

३३

सिंधुदुर्ग

५७१४३

१५११

३४

रत्नागिरी

८४३९९

२५४१

कोल्हापूर मंडळ एकूण

११

५८८९८४

१५६०६

३५

औरंगाबाद

६८७२४

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

१०

१०७६३७

२३३४

३७

जालना

६६३०८

१२२३

३८

हिंगोली

२२१६६

५१३

३९

परभणी

३७७३१

८०२

४०

परभणी मनपा

२०७९१

४५४

औरंगाबाद मंडळ एकूण

१५

३२३३५७

७२६२

४१

लातूर

७६५१५

१८३०

४२

लातूर मनपा

२८३९०

६५३

४३

उस्मानाबाद

७५१२३

२०२३

४४

बीड

१०९०९२

२८७४

४५

नांदेड

५१९२८

१६५६

४६

नांदेड मनपा

५०७१८

१०४१

लातूर मंडळ एकूण

३९१७६६

१००७७

४७

अकोला

२८२७९

६७२

४८

अकोला मनपा

३७८८३

७९३

४९

अमरावती

५६२९९

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२१

६१८

५१

यवतमाळ

८१९७८

१८१६

५२

बुलढाणा

९१८७६

८२१

५३

वाशिम

४५६११

६३८

अकोला मंडळ एकूण

१०

३९१५४७

६३६२

५४

नागपूर

१५०९०८

३०७७

५५

नागपूर मनपा

४२५३९२

६०६६

५६

वर्धा

६५६६२

१२३७

५७

भंडारा

६७९३६

११३२

५८

गोंदिया

४५४०८

५८०

५९

चंद्रपूर

६५५७३

११०३

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८४

६१

गडचिरोली

३६९५३

६९१

नागपूर एकूण

१०

८९१०६९

१४३७०

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

२५१

७८७१२०२

१४३७५२

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Embed widget