एक्स्प्लोर

मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या

ITI : राज्यातील 26 शासकीय आयटीआय संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, तसेच समाजसुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुंबई : सद्यःस्थितीत राज्यात 499 शासकीय आणि 585 खासगी आयटीआय कार्यरत आहेत. राज्यातील 26 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) नावात बदल करण्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी हा निर्णय घेतला आहे. 

राज्यात शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते. युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे आणि खासगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे, असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील 26 शासकीय आयटीआय संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, तसेच समाजसुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. 

यात ठाण्यातील आयटीआयला राजमाता जिजाऊ, औंध येथील आयटीआयला छत्रपती शिवाजी महाराज, पुणे आयटीआयला सावित्रीबाई फुले, रत्नागिरी आयटीआयला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, जळगाव आयटीआयला राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्यात आले आहे.

कुठल्या आयटीआयला कुठल्या महापुरुषाचे नाव? 

  • ठाणे - राजामाता जिजाऊ
  • औंध - छत्रपती शिवाजी महाराज
  • चंद्रपूर - राणी दुर्गावती
  • पुणे - सावित्रीबाई फुले
  • दादर - रमाबाई आंबेडकर
  • जळगाव - राणी लक्ष्मीबाई
  • मुंबई मांडवी - डॉ ए पी जे अब्दुल कलाम
  • दादर - क्रांतीवीर बाबू गेनू
  • मुलुंड - श्रीमद राजचंद्रजी
  • धरणगाव, जळगाव- क्रांतिकारी खाज्याजी नाईक
  • नांदेड - गुरु गोविंद सिंह
  • सेलू, वर्धा - संत जगनाडे महाराज
  • कळंब, धाराशिव - संतश्रेष्ठ गोरोबा काका
  • रत्नागिरी - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
  • शिरपूर, धुळे - किशनसिंह राजपूत
  • कारंजा, वर्धा - चक्रवर्ती राजा भोज
  • पेण, रायगड - हुतात्मा नाग्या कातकरी
  • गडचिरोली - क्रांतिवीर बाबुराव शेडमाके
  • अकोले, अहमदनगर - क्रांतिकारक राघोजी भांगरे
  • किनवट, नांदेड - राजा शंकर शाह
  • तळोदा, नंदुरबार - संत श्री गुलाम महाराज
  • बसवेश्वर- महात्मा बसवेश्वर
  • अलिबाग - सरखेल कान्होजी आंग्रे
  • कळवण, नाशिक - ए टी पवार
  • बारामती, पुणे - अनंतराव पवार

इतर महत्त्वाच्या बातम्या

Cabinet Decision : विधानसभेपूर्वी केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; अहिल्यानगर नामांतरास मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी

Maharashtra Cabinet Decision : राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास, मंत्रिमंडळ बैठकतील 33 मोठे निर्णय

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget