Maharashtra Breaking News Live Updates : विधानभवनात राज्यपालांचे अभिभाषण, राज्याच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही
Maharashtra Breaking News 09 December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
मुंबई : राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत गारठा पसरला आहे. जागोजागी शेकोट्या पेटत आहेत. आगामी काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. सध्या विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन चालू आहे. अपवाद वगळता राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला आहे. या शपथविधीवरूनही विधिमंडळात चांगलाच गदारोळ झाला. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काय-काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज्यसभेत विरोधकअविश्वास प्रस्ताव आणण्याचा तयारीत.
सभापती जगदीप धनखड यांचा विरोधात विरोधक राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणू शकतो.
अविश्वास प्रस्ताव हा राज्यघटनेने दिलेला विरोधी पक्षाला मोठा अधिकार आहे.
Maharashtra Assembly Session : विधानभवनात राज्यपालांचे अभिभाषण
विधानभवनात राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरूवात झाली असून त्यांनी राज्याच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर
आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर
राज्यात महायुतीचं सरकार अधिकृतपणे आलं.
उदय सामंत , दिलीप वळसे-पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी विश्वास दर्शक ठराव मांडला
आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर
आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर
राज्यात महायुतीचं सरकार अधिकृतपणे आलं.
आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर
आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर
राज्यात महायुतीचं सरकार अधिकृतपणे आलं.