एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Session: शेतकरी संकटात, कृषी मंत्र्यांकडून संवेदनाहीन वक्तव्य; छगन भुजबळ यांचे सभागृहातून वॉक आऊट

अवकाळी पाऊस आणि शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे रोजच आंदोलने होत आहेत. दुसरीकडे विधानभवनात देखील शेतकऱ्यांचा मुद्दा गाजत आहे.

Chhagan Bhujbal Walk Out : राज्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करुन देखील सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असतांना राज्याच्या कृषी मंत्र्याकडून (Agriculture Minister) संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये अनुदान द्या अशी मागणी केली. तसेच अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सभागृहातून (Maharashtra Assembly Session) वॉक आऊट करत सरकारचा निषेध नोंदवला.

अवकाळी पाऊस आणि शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे रोजच आंदोलने होत आहेत. दुसरीकडे विधानभवनात देखील शेतकऱ्यांचा मुद्दा गाजत आहे. छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधला. भुजबळ म्हणाले की, राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषी मंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये अनुदान द्या अशी मागणी केली.

'सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत'

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर छगन भुजबळ यांनी सभागृहात नियम 57 अन्वये प्रस्ताव मांडला. तो चर्चिला गेला नसल्याने त्यांनी सभागृहाचे या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेली नाही. सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. शेतकरी अडचणीत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर राज्याचे कृषी मंत्र्यांनी संवेदनाहीन अशी टिप्पणी केली. ही बाब अतिशय दुर्दैवी असून या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी 1200 रुपये खर्च येत आहे. मात्र कांद्याला आज 500 रुपये तर जास्तीत जास्त 700 रुपये भाव मिळत ही सध्याची परिस्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने केवळ 300 रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत सभागृहातून वॉक आऊट करत सरकारचा निषेध नोंदविला.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
टॅरिफमध्ये डबल दंडित केल्यानंतरही अमेरिकेचा भारताला झटका सुरुच; एक चुकीचा यू टर्न अन् थेट व्हिसा थांबवला! डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन आमनेसामने
टॅरिफमध्ये डबल दंडित केल्यानंतरही अमेरिकेचा भारताला झटका सुरुच; एक चुकीचा यू टर्न अन् थेट व्हिसा थांबवला! डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन आमनेसामने
माझं लेकरु मेलं नाही, त्यांनी मारलंय...;  श्रीनाथ गित्तेच्या आईला अश्रू अनावर, नेमकं प्रकरण काय?
माझं लेकरु मेलं नाही, त्यांनी मारलंय...; श्रीनाथ गित्तेच्या आईला अश्रू अनावर, नेमकं प्रकरण काय?
आमदारावर ईडीची छापेमारी, 12 कोटी कॅश मिळाली, 6 कोटींचे दागिने, गोव्यात पाच कॅसिनोंचा मालक अन् बरंच काही!
आमदारावर ईडीची छापेमारी, 12 कोटी कॅश मिळाली, 6 कोटींचे दागिने, गोव्यात पाच कॅसिनोंचा मालक अन् बरंच काही!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
टॅरिफमध्ये डबल दंडित केल्यानंतरही अमेरिकेचा भारताला झटका सुरुच; एक चुकीचा यू टर्न अन् थेट व्हिसा थांबवला! डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन आमनेसामने
टॅरिफमध्ये डबल दंडित केल्यानंतरही अमेरिकेचा भारताला झटका सुरुच; एक चुकीचा यू टर्न अन् थेट व्हिसा थांबवला! डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन आमनेसामने
माझं लेकरु मेलं नाही, त्यांनी मारलंय...;  श्रीनाथ गित्तेच्या आईला अश्रू अनावर, नेमकं प्रकरण काय?
माझं लेकरु मेलं नाही, त्यांनी मारलंय...; श्रीनाथ गित्तेच्या आईला अश्रू अनावर, नेमकं प्रकरण काय?
आमदारावर ईडीची छापेमारी, 12 कोटी कॅश मिळाली, 6 कोटींचे दागिने, गोव्यात पाच कॅसिनोंचा मालक अन् बरंच काही!
आमदारावर ईडीची छापेमारी, 12 कोटी कॅश मिळाली, 6 कोटींचे दागिने, गोव्यात पाच कॅसिनोंचा मालक अन् बरंच काही!
Nashik Crime News : 28 धारदार चाकू, कोयता, मिरची पूडसह आखला दरोड्याचा प्लॅन, पोलीस पाटलाने टीप दिली अन्...; नाशिकमध्ये चौघांना बेड्या
28 धारदार चाकू, कोयता, मिरची पूडसह आखला दरोड्याचा प्लॅन, पोलीस पाटलाने टीप दिली अन्...; नाशिकमध्ये चौघांना बेड्या
Maharashtra weather update: घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा, पुढील 5 दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढणार 
घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा, पुढील 5 दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढणार 
Mumbai Crime :कुशीनगर एक्सप्रेसच्या बाथरुममधील कचराकुंडीत चक्क 7 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला; गोरखपूरकडून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये काय घडलं?
कुशीनगर एक्सप्रेसच्या बाथरुममधील कचराकुंडीत चक्क 7 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला; गोरखपूरकडून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये काय घडलं?
Uddhav Thackeray: ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा, प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत, राहुल गांधींनी बुरखा फाडला; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा, प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत, राहुल गांधींनी बुरखा फाडला; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget