एक्स्प्लोर

माझं लेकरु मेलं नाही, त्यांनी मारलंय...; श्रीनाथ गित्तेच्या आईला अश्रू अनावर, नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणात दोन संस्थाचालकांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनाथ गोविंद गित्ते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

Beed crime: 'माझं लेकरू मेलं नाही ..त्यांनी मारलंय .. हे सगळं साने गुरुजी आश्रम शाळेचे संस्थाचालक उद्धव कराड यानं केल्याचा आरोप श्रीनाथ गीतेच्या आईने केलाय .. बीडच्या परळी तालुक्यातील नंदागवळी येथे वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तंत्वावर नोकरी लागलेल्या तरुणाने संस्थाचालकाच्या अपमानास्पद वागणुकीमुळे राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता .श्रीनाथ गीते असं या तरुणाच नाव असून मृत तरुणाच्या आईने गंभीर आरोप केले आहेत . 

नेमकं प्रकरण काय ?

वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीस लागलेल्या तरुणाला संस्थाचालकाने अपमानास्पद वागणूक (Beed Crime News) दिल्याने टोकाचे पाऊल उचललयं.  आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना परळी तालुक्यातील नंदागवळ येथे घडली. या प्रकरणात दोन संस्थाचालकांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनाथ गोविंद गित्ते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

श्रीनाथ गीत्तेच्या आईचे आरोप काय?

2010 मध्ये माझे पती वारले , 2016 पासून आम्ही माझ्या मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होतो.. सगळं त्या साने गुरुजी शाळेच्या उद्धव कराड न केलय.. माझं लेकरू मेलं नाही त्यांनी मारलंय.. त्याचा मानसिक छळ करून.. एक तर त्याचे जेवढे शिक्षण होतं त्या पदाची नोकरी त्याला दिली नाही.. आमच्या परिस्थितीमुळे त्यांना आहे त्या पदावर होकार दिला.. त्यातही त्याला खूप टॉर्चर केलं.. मला तो सांगायचा आई मला खूप काम करायला लावतात.. पाणी काढायला लावते.. याला सांगितलं त्यांन..  महिनाभरापासून सांगत होता.. चार चार माणसाचं काम सांगत होते.. त्या संस्थाचालकाने आणि या संस्था चालकाने मिळून माझ्या लेकराला मारलं..  उद्धव कराडच्या साने गुरुजी आश्रम शाळेची चौकशी करावी त्याने आजवर कोणाकोणाला नोकरीत घेतले हे देखील तपासावे.. अशी मागणी आता श्रीनाथ याची आई सुनिता गित्ते यांनी केली आहे.

'तेव्हा तो जो गेला तो परत आला नाही..'

तर श्रीनाथ गित्ते हा महिनाभरापूर्वी आमच्याकडे ऑर्डर घेऊन आला होता.. आमच्या संस्थेमध्ये जागा शिल्लक नसताना देखील वरिष्ठांनी ऑर्डर दिलेली असल्याने आम्ही त्याला रुजू करून घेतले होते. त्याने कागदपत्राची पूर्तता देखील केली होती. केवळ जात पडताळणीचा पडताळणीचे प्रमाणपत्र बाकी होते.. यादरम्यानच दोन दिवसापूर्वी त्याला कोणाचा तरी फोन आला आणि त्याने मुख्याध्यापकांना आईची तब्येत खराब झाली आहे म्हणून मला जायचे आहे असे सांगितले. तेव्हा तो जो गेला तो परत आला नाही.. जी घटना घडली त्याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी आमची देखील मागणी आहे..

श्रीनाथला अपमानास्पद वागणूक अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले

संस्थाचालक संजय राठोड यांनी देखील गित्ते कुटुंबाला त्रास दिला. तसेच श्रीनाथ याला अपमानास्पद वागणूक (Beed Crime News) देत अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले.या सर्व प्रकाराचा ताण सहन न झाल्याने श्रीनाथ याने दिनांक 22 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राठोड व उद्धव कराड या दोन संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी ग्रामीण पोलिस करत आहेत. 

हेही वाचा 

Beed Crime News: वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीला लागला; संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळला अन् गळ्याला लावली दोर, बीडमधील घटना

महत्त्वाच्या बातम्या

Adulteration In Gold Marathi News: सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
Thane Crime News: पार्टीच्या बहाण्याने बोलावलं, दारू पाजली अन् सोन्याची चेन लुटत अल्पवयीन मुलीसोबत दोघांनी नको नको ते केलं, मैत्रिणीसह चौघांवर गुन्हा, मिरा रोड हादरलं!
पार्टीच्या बहाण्याने बोलावलं, दारू पाजली अन् सोन्याची चेन लुटत अल्पवयीन मुलीसोबत दोघांनी नको नको ते केलं, मैत्रिणीसह चौघांवर गुन्हा, मिरा रोड हादरलं!
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
Pune Extortion : स्पर्धा परीक्षा क्लास चालकाला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; पुण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
स्पर्धा परीक्षा क्लास चालकाला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; पुण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Kartiki Ekadashi Pandharpur 2026: रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
Eknath Shinde Speech Kartiki Ekadashi Pandharpur 2026: सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Embed widget