एक्स्प्लोर

Assembly Session : खते आणि बोगस बियाणांच्या मुद्यांवरुन विरोधकांचा सभात्याग, कृषीमंत्री मुंडे म्हणाले....

खते आणि बोगस बियाणांच्या मुद्यांवरुन सभागृहात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मुद्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला.

Maharashtra Assembly Session : खते आणि बोगस बियाणांच्या मुद्यांवरुन सभागृहात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मुद्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला. बोगस बीयाणांच्या संदर्भात किती जणांवर कारवाई केली याची माहिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली होती. तसेच खतांच्या वाढत्या किंमतीच्या मुद्यावरुन देखील विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.

बीटी कॉटन प्रमाणे कारवाई केली जाणार : धनंजय मुंडे 

दरम्यान, बोगस बियाणांच्या संदर्भात अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, बोगस बियाणांच्या संदर्भात 1966 चा कायदा आहे. बीटी कॉटनचा कायदा आला. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे मी मान्य करतो, पण आता त्यासाठी आपण कायदा आणत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 1966 च्या कायद्यात असा गुन्हा केला तर 500 रुपयांचा दंड आहे. दुसऱ्यांदा गुन्हा केला तर एक हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतरही गुन्हा केला तर परवाना रद्द अशी तुटपुंजी तरतुद आहे. बोगस बीयाणांच्या बाबतीत कारवाई करण्यासाठी समिती कठीण केलेली आहे. आता बीटी कॉटन प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे मुंडे म्हणाले. आम्ही सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांच्या किंमती कमी, मग महाराष्ट्रात का होत नाहीत? बाळासाहेब थोरातांचा सवाल

वाढलेल्या खतांच्या किंमतीच्या मुद्यावरुन देखील विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खतांच्या किंमतीच्या मुद्यावरुन सरकारला प्रश्न विचारले. आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांच्या किंमती एवढ्या कमी झालेल्या आहेत. मग या ठिकाणी का होत नाहीत? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी सरकारला केला. खत आणि बियाणांच्या बाबतीत काय कारवाई केली? याच उत्तर दिलं पाहिजे असंही थोरात यावेळी म्हणाले. 

राज्यात बोगस बियाणे ब्रँडेड कंपन्यांचे नाव वापरून विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. यावर शासनाचे नियंत्रण नाही, त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या महाबीज यासारख्या लोकप्रिय बियाणांची अधिकच्या आणि चढ्या भावाने दुकानदार विक्री करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या:

Bhandara : भंडाऱ्यात 19 कंपन्यांच्या बियाणांवर विक्री बंदी, आठ भरारी पथकाची कृषी केंद्रांवर करडी नजर 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Padole : शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ; भंडाऱ्याच्या खासदाराचा पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना इशारा
शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ; भंडाऱ्याच्या खासदाराचा पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना इशारा
Varun Sardesai on Ashish Shelar: वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pappu Politics: 'शेलारांनी नकळत फडणवीसांनाच पप्पू ठरवलं', Uddhav Thackeray यांचा टोला
Shankaracharya Vs Jain Muni : कबुतरखान्यावरून धर्मगुरू आमनेसामने, सरकारची मध्यस्थी Special Report
Vote Jihad: 'राज ठाकरेंना केवळ हिंदूच दुबार मतदार दिसतात का?', Ashish Shelar यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
World Champions Jemimah : महिला क्रिकेट संघ विश्वविजेता, मॅचविनर जेमिमा 'माझा'वर
Pune Crime पुणे पुन्हा गँगवॉरने हादरले, अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारांची समस्या गंभीर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Padole : शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ; भंडाऱ्याच्या खासदाराचा पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना इशारा
शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ; भंडाऱ्याच्या खासदाराचा पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना इशारा
Varun Sardesai on Ashish Shelar: वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
Embed widget