एक्स्प्लोर
Shankaracharya Vs Jain Muni : कबुतरखान्यावरून धर्मगुरू आमनेसामने, सरकारची मध्यस्थी Special Report
मुंबईतील दादर (Dadar) येथील कबुतरखाना (Kabutar Khana) बंद केल्याच्या मुद्द्यावरून जैन मुनी नीलेशचंद्र (Jain Muni Nileshchandra) आणि शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (Shankaracharya Swami Pragnananand Saraswati) यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'देवेंद्र जैसे सरल, सहज और धर्मनिष्ठ व्यक्ति के लिए यदि आप जहर उगलते हैं तो आप मुझे, आपसे बड़ा हिंसक कोई और नहीं हो सकता,' असं म्हणत शंकराचार्यांनी जैन मुनींच्या उपोषणाला हिंसेचं समर्थन ठरवलं. न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेला कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनींनी उपोषण सुरू केले होते. अखेर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मध्यस्थी करत १५ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. मुस्लीम बोर्डाच्या धर्तीवर 'सनातन बोर्ड' स्थापन करण्याची मागणीही जैन मुनींनी यावेळी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद भाजप सरकारसाठी एक आव्हान बनला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

Mahayuti Politics : 50 खोके, महायुतीत खटके, राजकारणात काढली एकमेकांची कुंडली Special Report

Amol Muzumdar Majha Maha Katta : महिला विश्वचषक टीम कशी घडली? मुझुमदार यांनी A TO Z सगळं सांगितलं

India Vs South Africa टीम इंडियाचा कसोटीतील मोठा पराभव, द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचं काय चुकलं?

MVA VS Mahayuti : मविआला ठेंगा, महायुतीसाठी रांगा; मनपा निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement





























