एक्स्प्लोर
Cornavirus Updates | नवी मुंबईत होम कॉरंटाईनचा दुसरा गुन्हा दाखल
Background
- लोकलसह देशभरातली प्रवासी रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद, मेट्रो, मोनोची सेवाही रद्द, फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बससेवा उपलब्ध असणार
- कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची घोषणा, नागरी भागात जमावबंदीचे आदेश, फक्त जीवनावश्यक वस्तू मिळणार
- 11 नवे रुग्ण आढळल्यानं राज्यात एकूण 75 कोरोनाग्रस्त, तर देशातल्या रुग्णांचा आकडा 396च्या पार, मुंबई, पाटणा आणि सूरतमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू
- मुंबई, ठाण्यात वृत्तपत्र विक्रेते व्यवसाय बंद ठेवणार, दारोदारी वृत्तपत्र येणार नाही, ३१ मार्चपर्यंत वृत्तपत्र न विकण्याचा पवित्रा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षार्थींची मागणी मान्य, 5 एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 26 एप्रिलला होणार
- कोरोनामुळे जगभरात 14 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, इटलीत मृतांची संख्या साडेपाच हजार, अमेरिकेत 24 तासात 100 दगावले
22:40 PM (IST) • 23 Mar 2020
नवी मुंबई :नवी मुंबईत होम कॉरंटाईनचा दुसरा गुन्हा दाखल. सानपाडा येथे महिलेवर गुन्हा दाखल. होम कॉरंटाईन केलेली महिला घर सोडून मुंबईत गेली होती. मनपा प्रशासनाकडून दुसरा गुन्हा दाखल.
22:02 PM (IST) • 23 Mar 2020
सांगलीत कोरोनाचे चार रुग्ण आढळल्याने पोलीस यंत्रणा अधिक अलर्टवर, शहरामध्ये हुल्लडबाजी आणि विनाकारण रस्त्यावर थांबणाऱ्या तरुणांवर पोलिसांची कारवाई, जिल्ह्यामध्ये संचारबंदी असतानासुद्धा नागरिकबाहेर पडत असल्याने पोलीस रस्त्यावर
Load More
Tags :
Today\'s News In Marathi Marathi Live News News In Marathi Aaj Divasbharat ABP Majha Latest Updates Janta Curfew Marathi News Today Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























