एक्स्प्लोर
लातुरात भाजप झिरो ते हिरो!

लातूर : काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या लातूरमध्ये भाजपने मोठी झेप घेतली आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2012 साली लातूर महापालिकेत भाजपकडे एकही जागा नव्हती. मात्र, यंदा भाजपने थेट झिरोवरुन हिरो होत, सत्ता काबिज केली. लातूर महानगरपालिका निकाल 2012
- काँग्रेस – 49
- राष्ट्रवादी – 13
- शिवसेना - 6
- अन्य - 2
- भाजप – 41
- काँग्रेस – 28
- राष्ट्रवादी – 01
आणखी वाचा























