एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत, वैभव नाईक यांची ACB कडून चौकशी, 8 दिवसांचा दिला वेळ

Vaibhav Naik : आर्थिक व्यवहाराप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे.

Vaibhav Naik : आर्थिक व्यवहाराप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे. सिंधुदुर्गमधील उद्धव ठाकरेंच्या गोटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीनं चौकशी केली. तब्बल अर्धा तास एसीबीनं चौकशी केली. त्यानंतर 20 वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांचा वेळ दिला आहे. 

कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या कडून चौकशी झाली. साधरणपणे अर्धा तास वैभव नाईक यांची चौकशी करण्यात आली. एसीबीने  वैभव नाईक यांना 2002 ते 2022 या कालावधीतील उत्पनाची चौकशी केली. त्याशिया याचा तपशील देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आठ दिवसांत सर्व माहिती देण्याचे आदेश एसीबीनं वैभव नाईक यांना दिले आहेत. 

लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. कणकवलीत शासकीय विश्रामगृहावर वैभव नाईक यांची चौकशी झाली. लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण हे पथकाकडून आमदार नाईक यांची चौकशी केली.  दरम्यान 12 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही वैभव नाईक यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यानंतर कोकणातील शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे. 

दरम्यान सत्ता बदल होताच शिवसेनेच्या अनेक नेत्यांची इडी, सीबीआय मार्फत चौकशी करून कारवाई केली जात असतानाच आता आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने वैभव नाईक यांचा जबाब नोंदविण्यासाठी 12 ऑक्टोबर ला सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही पत्र देण्यात आले आहे.

वैभव नाईक यांची भाजपवर टीका -
गृहखात भाजपकडे असल्याने भाजप दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी भाजपवर केला. एसीबीच्या कारवाईनंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, गेली अनेक वर्षे राजकारण, समाजकारण आणि व्यावसायात आहे. आतापर्यंत अश्या प्रकारे केव्हाही चौकशी झाली नाही. मात्र आता गृहखाते भाजपकडे असल्याने चौकशी केली जात आहे. अश्या प्रकारे कितीही चौकशी करा, मात्र अश्या पद्धतीच्या दबाव तंत्राला भीक घालणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या : 
Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखवायची आहे! अजित पवारांचा थेट इशारा 
'आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी-शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही'; चंद्रकांत दादांचं वक्तव्य, रोहित पवार म्हणाले.... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP MajhaPune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget