एक्स्प्लोर
कोंढाणे धरण घोटाळा: आरोपपत्र दाखल, मात्र तटकरेंचं नाव नाही!
लाचलुचपत विभागाने 3 हजार पानी चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांची नावं आहेत.
मुंबई: रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण घोटाळाप्रकरणी लाचलुचपत विभागाने ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. महत्त्वाचं म्हणजे या आरोपपत्रात तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचं नाव नाही.
सुनील तटकरे यांचं आरोपपत्रात नाव नसलं, तरी त्यांची चौकशी करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी या आरोपपत्रात केली आहे.
लाचलुचपत विभागाने 3 हजार पानी चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांची नावं आहेत.
सुनील तटकरेंचा या घोटाळ्यात सहभाग होता का, हे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तपास करत आहे. त्यामुळे त्यांना सध्या आरोपी करण्यात आलेलं नाही.
या आरोपींची नावे चार्टशीटमध्ये दाखल
- एफ ए कंस्ट्रक्शनचे, निसार फतेह खत्री
- कोकण पाटबंधरे विकास विभागचे
- देवेंद्र शिर्के, तत्कालीन संचालक
- बी बी पाटील, तत्कालीन मुख्य अभियंता
- पी बी सोनावणे, तत्कालीन मुख्य अभियंता
- आर डी शिंदे, तत्कालीन अधीक्षक अभियंता
- ए पी कालूखे, तत्कालीन कार्यकारी अभियंता
- राजेश रीठे, तत्कालीन कार्यकारी अभियंता
कोंडाणे धरणाच्या भ्रष्टाचाराची सुरस कथा
वादग्रस्त कोंडाणे धरणाचं कंत्राट अखेर रद्द
कोंढाणेप्रकरणी तिसरी FIR, तटकरे पहिल्यांदाच चौकशीच्या घेऱ्यातअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement