एक्स्प्लोर

Job Majha : BARC, मराठवाडा विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ या ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज

Job Majha : भाभा अणू संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर या ठिकाणी भरती सुरू आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

भाभा अणू संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याविषयी सविस्तर माहिती,

भाभा अणू संशोधन केंद्र

पोस्ट - लघुलेखक, चालक, कार्य सहाय्यक

शैक्षणिक पात्रता - 10वी पास

एकूण जागा - 89

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

नोकरीचं ठिकाण - मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 31 जुलै 2022

तपशील - www.barc.gov.in

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

पोस्ट - संचालक, प्राचार्य, समन्वयक, प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - संचालक, प्राचार्य, समन्वयक पदासाठी Ph.D., किमान १० वर्षांचा अनुभव तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तांत्रिक व्यवस्थापक पदासाठी MBA आणि अनुक्रमे 10 आणि 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 7

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - रजिस्ट्रार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड- 431606

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 आणि 10जुलै 2022 (पोस्टनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

तपशील - www.srtmun.ac.in

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अहमदनगर

पोस्ट - कार्यक्रम समन्वयक / वरिष्ठ वैज्ञानिक, विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, फार्म व्यवस्थापक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, चालक, सहाय्यक कर्मचारी (कामगार)

शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदवी, लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर पदासाठी 12वी पास, चालकासाठी 10वी पास, सहाय्यक कर्मचारी पदासाठी 10वी आणि ITI पास

एकूण जागा - 11

नोकरीचं ठिकाण - धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 जुलै 2022

तपशील - mpkv.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. जाहिरात - कृषि विज्ञान केंद्र, मफुकृवि.,राहुरी या लिंकमधली फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

पोस्ट - रजिस्ट्रार, डीन (मानवता विद्याशाखा), डीन (विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा)

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी/ Ph.D.

एकूण जागा - 3

अर्ज पाठवण्याचा पत्ता - कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर - 413255

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 9 जुलै 2022

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Embed widget