एक्स्प्लोर

पुढील पाच वर्षात महाराष्ट्राल नवीन दिशा : उद्धव ठाकरे

आम्ही राज्यपालांना भेटलो. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव टाकला आहे. 28 तारखेला उध्दव ठाकरे शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित दादा, आत्राम आणि अवसारे यांची सही नाही. पण आमच्या कवरिंग लेटर मध्ये मात्र आम्ही 54 आमदारांचा समावेश केला आहे. त्यात अजित पवार ही आले आहेत.

मुंबई : सर्व पक्षांचे आणि राज्यपालांचे आभार मानतो. राज्यात स्थिर सरकाराची सध्या आवश्यकता आहे. महाविकासआघाडीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात राज्याला नवी दिशा मिळणार आहे. हीच ती वेळ आहे नवा महाराष्ट्र घडवण्याची. पुढील पाच वर्षाच महाराष्ट्राल नवी दिशा मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण द्यावे असे पत्र आपण त्यांना दिले. 28 तारीख मागितली, उद्धव यांचा शपथविधी होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. जयंत पाटील म्हणाले, आम्ही राज्यपालांना भेटलो. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव टाकला आहे. 28 तारखेला उध्दव ठाकरे शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित दादा, आत्राम आणि अवसारे यांची सही नाही. पण आमच्या कवरिंग लेटर मध्ये मात्र आम्ही 54 आमदारांचा समावेश केला आहे. त्यात अजित पवार ही आले आहेत. ते आमचे नेते आहेत. अजित पवार हे आमच्या पार्टीचे नेते आहेत. ते कधीच बाहेर नव्हते असे आम्ही मानतो. त्यांना आम्ही जो आग्रह केला, तो त्यांनी मानला असे आम्ही समजतो. ते भाजपकडे गेले की भाजप त्यांच्याकडे हे मला माहित नाही. सर्व आघाडीच्या घटक पक्षांची सह्यांची पत्र राज्यपालांना सादर केलेली आहेत. उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात राज्यपालांना विनंती केलेली आहे. 28 तारखेला शपथविधी संध्याकाळी पाच वाजता होईल. उद्या सकाळी सर्व आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रमात विधानभवनात होणार आहे. मी अजित पवारांना यापूर्वी दोन वेळा भेटलो आहे, आज त्यांची माझी भेट झालेली नाही. ते सिल्वर ओकला गेलेले आहेत तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे.सर्व ठीक होईल अजित पवार हे राष्ट्रवादीचा एक भाग आहेत. त्यांनी कधीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. राज्यपालांना सादर केलेल्या पत्रामध्ये अजित पवारांची सही झालेली नाही कारण ते आज संध्याकाळी झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र भविष्यात ती सही होईल. भाजपने अजित पवारांना बोलावलं असेल म्हणून तर सरकार स्थापन झालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Embed widget