एक्स्प्लोर

संप मागे घेतला नाही तर; तर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

ST कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 2 दिवसात जर संप मागे घेतला नाही तर मी स्वत: बस चालवत सेवा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव : येत्या दोन दिवसात जर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला नाही, तर मी स्वतः बस चालवत आपल्या मतदार संघातील एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. एसटी संपामुळे सर्वसामान्य जनेतेचे हाल होत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील गारखेडा इथे सकाळी अपघाताची घटना घडली. यामध्ये  घडला होता. यामध्ये तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप  सुरू असल्याने प्रवाशांना नाईलाजाने रिक्षाने तसेच अन्य वाहनाने प्रवास करावा लागत आहे. रिक्षाने प्रवास करताना अधिकचे प्रवासी बसल्याने गारखेडा इथे अपघाताची घटना घडली. या घटनेला एसटी संप करणारे कारणीभूत असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कितीही महत्त्वाच्या असल्या तरी त्यांनी आता जनतेचा विचार करुन, ताबडतोब बससेवा सुरू करावी असे आवाहन पाटील यांनी केले. एसटी सेवा बंद असल्याने सामन्य नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जर येत्या दोन दिवसात बससेवा सुरू केली नाही तर मात्र मी स्वतः बस चालवणार आहे. माझे कार्यकर्ते देखील आपल्या मतदारसंघात बस सेवा सुरू करतील, असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

सध्या प्रवाशांना काहीच पर्याय नसल्याने ते मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. त्यांचे हाल सध्या आम्हाला बघवत नसल्याचे पाटील म्हणाले. सर्वच कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र, आता संप किती दिवस लांबवायचा? असा सवाल देखील पाटील यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने ज्या सुविधा दिल्या आहेत, त्या त्यांनी स्विकाराव्यात आणि तोबडतोब एसटीची सेवा सुरू करावी अशी विनंती पाटील यांनी कर्मचाऱ्यांना केली आहे. दरम्यान, आज झालेला अपघात ही दुर्दैवी घटना असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget