IAS Pooja Khedkar : खोटे प्रमाणपत्र, मुलाखत, नियुक्ती अन् राजकीय हस्तक्षेप; पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSCला 10 मोठे प्रश्न

Pooja Khedkar UPSC Exam :  वर्षानुवर्षे सुरू असलेली यूपीएससी निवड प्रक्रिया खरोखरच पारदर्शक आहे का असा प्रश्न आता पूजा खेडकर प्रकरणानंतर विचारला जात आहे. 

मुंबई : जगातील दुसरी सर्वात अवघड आणि देशातील सर्वात अवघड परीक्षा असा नावलौकीक असणाऱ्या, सर्वाधिक पारदर्शकतेची ओळख असलेल्या यूपीएससीवर पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणानंतर काही प्रश्नचिन्हं

Related Articles