एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2022 | शुक्रवार

1. खुशखबर... मान्सून वेळेआधीच धडकणार, 27 मे रोजी केरळमध्ये आगमन अपेक्षित, अनुकूल वातावरण असल्यास केरळनंतर सात दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता https://bit.ly/3Pl7xqY  मान्सून कधी दाखल होणार? स्कायमेटनं सांगितली 'ही' तारीख https://bit.ly/3LcK6wE 

2. NEET-PG परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका; म्हटले, "हे तर विद्यार्थी हिताच्या विरोधात" https://bit.ly/3FJ5LvF 

3. महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नेमक्या कधी? सुप्रीम कोर्टात 17 मे रोजी फैसला https://bit.ly/3yHNJbk 

4. पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. 'याला' औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. नितेश राणेंचा इशारा https://bit.ly/3wcyuWy  औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्यांनो, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल https://bit.ly/3l7fz97 

5. पुणे रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नाही, पोलिसांच्या तपासातील प्राथमिक निष्कर्ष.. रेल्वे स्टेशनवरील वाहतूक सुरळीत https://bit.ly/3wq4d5t 
 
6. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला तिहेरी जन्मठेप, यवतमाळच्या दारव्हा सत्र न्यायालयाने 42 दिवसांत दिला निकाल.. https://bit.ly/3LbYy8f 

7. जालन्यातील चांदईमध्ये राडा; पोलिसांवर दगडफेक, 250 जणांवर गुन्हे, 18 जणांना अटक.. चांदई गावात संचारबंदी https://bit.ly/3ywOLHi 

8. भिवंडीत 11.66 कोटींचा जमीन घोटाळा; नायब तहसीलदार फरार, 17 आरोपींना अटक, भाजप नेत्याचाही सहभाग https://bit.ly/3PjZc6P 

9. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 9 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yB0fcJ  राज्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर, आज 231 नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3sC7RIb 

10. RCB vs PBKS: आज बंगळुरु विरुद्ध पंजाबमध्ये सामना; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष https://bit.ly/3MdmIAG  आजचा सामना बंगळुरु विरुद्ध पंजाब, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/39MrM0r 

ABP माझा डिजिटल स्पेशल

ABP Majha चा नवा शो - नेत्यांची कारकीर्द

संपूर्ण शोची प्लेलिस्ट: https://bit.ly/3N8h7fa 

ABP माझा स्पेशल 

ट्विटर डील अडकली, Elon Musk यांनी केली मोठी घोषणा https://bit.ly/3Lg75ai 

आमदार रमेश लटके यांच्यावर अंत्यसंस्कार; मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांचं सांत्वन, अनेक शिवसेना नेत्यांची उपस्थिती
https://bit.ly/3MdCsDP 

6G नेटवर्क येतंय, 5G पेक्षा 50 पट जास्त असेल इंटरनेट स्पीड; जाणून घ्या काय होणार फायदे
https://bit.ly/3l8WdAw 

Rich People in India : NFHS च्या डेटानुसार चंदीगडमध्ये भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची संख्या; तुमचं राज्य कुठे ते जाणून घ्या
https://bit.ly/3LaA3IH 

NASA : चंद्रावरुन आणलेल्या मातीत लावलं रोप, पुढे 'जे' घडलं ते पाहून नासाचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित https://bit.ly/3l3O3JI 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget