एक्स्प्लोर

Amit Shah Maharashtra Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, पाहा प्रत्येक अपडेट्स

Amit Shah Maharashtra Tour Live BLOG Updates : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah maharashtra Tour) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

LIVE

Key Events
Amit Shah Maharashtra Tour :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, पाहा प्रत्येक अपडेट्स

Background

Amit Shah Maharashtra Tour : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah maharashtra Tour) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती असेल. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथं विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आलाय. अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत. 

शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होईल. सकाळी 11.15 वाजचा दर्शनासाठी मंदिरात दाखल होणार आहे.  त्यानंतर अमित शाह सकाळी 11.45 वाजता प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. 

सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा येथे देशातील पहिल्या सहकार परिषदेत विचारमंथन होणार आहे. आमदार राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे पाटील सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातील तज्ञ लोक यात सहभागी होणार आहेत. शिवाय सहकार विषयावर चर्चा होणार आहे.
 
आजच्या या सहकार परिषदेत सहकार मंत्री अमित शाह सहकार संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करणार का याकडे लक्ष लागून आहे. राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच शाह यांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


इतर महत्वाच्या बातम्या
10:32 AM (IST)  •  19 Dec 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, दिवसभरात करणार अनेक विकासकामांचे उद्घाटन.


15:05 PM (IST)  •  18 Dec 2021

महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र : अमित शाह

महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र : अमित शाह

https://marathi.abplive.com/news/maharashtra/the-land-of-maharashtra-is-as-sacred-as-kashi-for-the-co-operative-sector-says-amit-shah-1019280

15:04 PM (IST)  •  18 Dec 2021

शिर्डी : लोणीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी भोजनाला

शिर्डी : लोणी मध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी भोजनाला
भोजनात पिठलं भाकरी, पुरणपोळी सह गुजराथी पदार्थांचा समावेश विश्वसनीय सूत्रांची माहिती
भोजनाचा आस्वाद घेऊन अमित शाह साईंच्या दर्शनाला येणार

11:37 AM (IST)  •  18 Dec 2021

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या निमित्ताने भाजपचे अनेक नेते शिर्डीत  

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच माजी मंत्री गिरीश महाजन साई दरबारी, साई समाधीचे घेतले दर्शन. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या निमित्ताने भाजपचे अनेक नेते शिर्डीत  

11:34 AM (IST)  •  18 Dec 2021

मित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर पोलीस बंदोबस्त

केंद्रीय  मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर पोलीस बंदोबस्त तैनात...

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget