एक्स्प्लोर

Central Railway Holi Special Train :  शिमगो इलो रे...होळी निमित्ताने मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक

Central Railway Holi Special Train : होळीच्या सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या ट्रेन सविस्तर वेळापत्रक

Holi Special Train :  होळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी मध्ये रेल्वेकडून 12 अतिरिक्त होळी स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. होळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत
 

1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - रत्नागिरी विशेष (3 सेवा)


01151 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 07.3.2023 रोजी रात्री 00.30 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी 09.00 वाजता पोहोचणार आहे.

01152 विशेष रत्नागिरी येथून दि. 6.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी 13.50 वाजता पोहोचेल. 

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबणार आहे.

 

2. पनवेल - रत्नागिरी विशेष (4 सेवा)

01153 विशेष गाडी दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी पनवेल येथून 18.20 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी 00.20 वाजता पोहोचेल. 

01154 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी 16.20 वाजता पोहोचेल. 

ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबणार आहेत. 

 

3. पनवेल - सावंतवाडी रोड विशेष (4 सेवा)

01155 विशेष गाडी पनवेल येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी 18.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

01156 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी 07.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.20 वाजता पनवेल येथे पोहोचेल. 

ही विशेष ट्रेन रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.
 

4. रत्नागिरी- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे विशेष

01158 स्पेशल रत्नागिरी येथून 9.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

ही एक्स्प्रेस संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबणार आहे. 
 
या सर्व विशेष एक्स्प्रेसमध्ये 18 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहेत. 
 
या विशेष गाडीच्या आरक्षण सुरू आहे.  सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे बुकिंग सुरू आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
Embed widget