एक्स्प्लोर

इतिहासाची साक्ष देणाऱ्या तोफांवर चोरट्यांचा डल्ला

उस्मानाबाद: इतिहासातील लढायांमध्ये तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या तोफांनी शत्रूच्या उरात धडकी भरवली, गडकोट अभेद्य राखले; त्याच तोफांकडे पाहायला आज कोणालाही वेळ नाही. आज या तोफा झाडा-झुडपात पडल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर कोणाचेही लक्ष नाही हे पाहून चोरट्यांनी यावरच डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील गडकोटावरुन  60 किलोपासून 400 किलोपर्यंत वजनाच्या तोफा चोरीला गेल्या आहेत. 2014 पासून हे चोरीचं सत्र सुरु झालं. 2014मध्ये विजयदुर्गवरची 400 किलो वजनाची तोफ चोरीला गेली. त्यानंतर 2015 मध्ये मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावरची 60 किलो वजनाची तोफ चोरीला गेली. याचवर्षी औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातली किल्ले अंतूरवरची तोफेची चोरी झाली. जंजिरा किल्ल्यावरच्या दीडशे तोफांपैकी आता फक्त 68 तोफा उरल्या आहेत. जुलै महिन्यात या औसा भुईकोट किल्ल्यातल्या पंचधातूच्या तोफेची चोरी झाली. चोरीला गेलेली तोफ 50 किलो वजनाची आणि साडेतीन फूट लांब होती. पोलिसांनी आपल्या दफ्तरी तोफेची किंमत 10 हजार नोंदवली आहे. याशिवाय उदगीर, नळदुर्ग, कर्नाटकच्या बिदर किल्ल्यातून तोफा त्यावरचे साहित्य चोरीला जाण्याच्या घटना घडल्यात. या तोफा मराठेशाही, ब्रिटिशकालीन आणि पोर्तुगीजांच्या काळातील आहेत. पंचधातूच्या म्हणजे मिश्र आणि पोलादापासून तयार केलेल्या आहेत. अनेक तोफांवर पर्शियन, फ्रेंच, इंग्लिश भाषेत वर्णन लिहिलेले आहे. मजकुरात ऐतिहासिक. चोरट्यांना पंचधातूतल्या सोन्यात रस आहे. चोरट्यांच्या लेखी या तोफांचं महत्त्व चोरण्याची वस्तू एवढचं असलं, तरी महाराष्ट्रासाठी हा इतिहास आहे. व्हिडिओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget