एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

औरंगाबादमध्ये राजरोसपणे हायटेक जुगार, पोलिसांचं दुर्लक्ष

औरंगाबाद शहरात सर्रासपणे व्हिडीओ जुगार खेळला जात असल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सर्रासपणे व्हिडीओ जुगार खेळला जात असल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. शहरात सध्या १५पेक्षा अधिक गाळ्यांमध्ये टेबल, खुर्ची आणि एक संगणक टाकून हे अड्डे चालवले जात आहेत. या जुगारातून दररोज किमान एक कोटीची उलाढाल होत असल्यानं याकडे पोलीस देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कसा चालतो हायटेक जुगार? हायटेक मटका औरंगाबाद शहरातल्या मध्यवर्ती भागात रोजरासपणे चालतो आणि यातून दिवसाला लाखोंची उलाढाल होते. 10 बाय 10 च्या खोली चालणाऱ्या खेळात विद्यार्थीच सगळ्यात जास्त कंगाल होतात. या हायटेक जुगारात खेळणारी व्यक्ती एक आकडा लावतो. लावलेला आकडा संगणकावर नोंद केल्यानंतर काही वेळाने स्क्रीनवर एक आकडा येतो. लावलेल्या आकड्याशी विशिष्ट जागी तो जुळला की दहापट पैसे मिळतात. म्हणजे १०० रुपये लावल्यास १००० रुपये एकाच मिनिटात आकडा लावणाऱ्याच्या खिशात येतात. पण असं फार कमी लोकांच्या सोबत होत असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. म्हणजे जवळजवळ अनेकांची फसवणूकच होते. शहरात हजारो पोलीस तरीही हायटेक जुगार राजरोसपणे सुरुच शहरात एक आयुक्त, 3 उपायुक्त , 6 सहाय्यक आयुक्त  आणि 25 हून अधिक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकासह तब्बल अडीच हजार पोलिसांची फौज आहे.असं असताना देखील हायटेक जुगार 15 ठिकाणी राजरोसपणे सुरु आहे. हायटेक जुगाराला राजकारण्यांचा वरदहस्त? शहरात केवळ व्हिडीओ जुगारच नाही तर पत्त्याचे क्लब देखील चालतात. मिळालेल्याल्या माहितीनुसार यातील एक क्लब भाजपा पदाधिकारी चालवतो तर एक काँग्रेसचा नगरसेवक. हा संपूर्ण हायटेक जुगाराचा संपूर्ण कारभार ‘किंग’ या टोपणनावानं एकच व्यक्ती सांभाळत  असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जुगाराची हायटेक दुकानात प्रत्येकी दोघे जण चालवतात. एकजण पैशांची देवाणघेवाण करतो तर दुसरा कम्प्युटर चालवतो. तर इतर पाचजण वेळप्रसंगी ग्राहकांशी तडजोडीसाठी सज्ज असतात. शहरातील या अड्ड्यावर पाहणी केली असता या जुगाराला महाविद्यालयीन मुलं अधिक बळी पडत असल्याचं दिसून आलं आहे. जुगाराच्या या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवण्यासाठी त्या तथाकथित ‘किंग’ला बेड्या ठोकणं गरजेच बनलं आहे. VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget