एक्स्प्लोर

दिलासादायक! 9 ते 15 मे दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या भागात कधी होणार पाऊस?

राज्यात आजपासून म्हणजे 9 मे ते 15 मे दरम्यान जोरदार पावसाची (Rain) शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक विजय जायभावे (Vijay Jaibhave) यांनी दिली आहे.

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. सध्या अनेक ठिकाणी उष्णतेचा (Heat) कहर सुरु आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण जाणवत आहे. दरम्यान, राज्यात आजपासून म्हणजे 9 मे ते 15 मे दरम्यान जोरदार पावसाची (Rain) शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक विजय जायभावे (Vijay Jaibhave) यांनी दिली आहे. राज्यातील कोणत्या विभागात नेमका कधी पाऊस पडले याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

राज्यात मध्य महाराष्ट्र विभागात तीव्र तापमान वाढीमुळं हवेचे जोडक्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागात जोरदार वळिव पाऊस तर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यातील काही भागात 9 मे ते 15 मे या काळात पाऊस होईल. तसेच मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणीसह संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात देखील याच काळात वादळी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.सध्या एल निनो कमी होत असून 15 मे पर्यंत पूर्ण प्रभाव कमी होईल. हिंदी महासागरावर मात्र मे महिन्यात iod (इंडियन ओशन डायपोल ) पॉझिटिव्ह परिस्थिती मध्ये येणार आहे याचा परिणाम म्हणून राज्यात आणि देशात मान्सून पूर्व ( वळिव ) पावसाचे प्रमाण मे च्या शेवटी आणि जून सुरुवातीला जास्त राहील असे विजय जायभावे म्हणाले.  

कोणत्या भागात कधी पडणार पाऊस?

उत्तर महाराष्ट्र 9 मे 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकमध्ये 9 मे रोजी पावसाची शक्यता आगे. तसेच संभाजीनगर आणि अहमदनगर  भागात देखील पुढील दोन तीन दिवस  गडगडाटी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

कोकणात कसे असेल हवामान?

कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ होणार असल्याची माहिती विजय जायभावे यांनी दिली आहे.  

मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?

मध्य महाराष्ट्र 9 मे पासून पुढील दोन ते तीन दिवस पुणे, अहमदनगर, दक्षिण सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होईल. तसेच दिवसाचे तापमान जास्त राहिल. 10 मे ते 17 मे पर्यंत काही भागात स्थानिक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता विजय जायभावे यांनी वर्तवली आहे.  

मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धराशिव भागात जोरदार वळिव पाऊस होण्याची शक्यता विजय जायभावे यांनी व्यक्त केली आहे. 10 मे पासून ते 16 मे पर्यंत अनेक भागात पाऊस सरु राहील. 16 ते 17 मे या काळात देखील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता विजय जायभावे यांनी व्यक्त केली आहे.

विदर्भात तापमानात वाढ होणार

विदर्भात पुढील एक आठवडा नागपूर, गोंदिया,  वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि अकोल्यात तीव्र तापमान वाढ कायम राहील. तसेच काही ठिकाणी पावसाचा जोर  देखील पाहायला मिळेल. 

महत्वाच्या बातम्या:

'या' तारखेला देशात मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पडणार पाऊस? पंजाबराव डखांचा अंदाज काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाहीSaleel Deshmukh :  हा रडीचा डाव; षडयंत्र रचणारा कोण आहे ? हे जनतेला माहित आहे - देशमुखDevendra Fadnavis on Chandiwal : मविआ काळातील भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे समोर आले - फडणवीसTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Laxman Hake: देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्रीपदाला विरोध का? एकवेळ भाजपला मतदान करु, पण तुतारीला नाही: लक्ष्मण हाके
ओबीसी समाज लोकसभेचा बदला घेणार, विधानसभेला तुतारीचे सर्व उमेदवार आडवे करणार: लक्ष्मण हाके
Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
Embed widget