एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जमाफीचे पैसे पुन्हा सरकारकडे वळते

धक्कादायक बाब म्हणजे या अनोख्या कारभारामुळे बँक अधिकारी देखील बुचकळ्यात पडले आहेत.

पंढरपूर : शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा केले. मात्र ते पैसे पुन्हा सरकारच्या खात्यात वळते झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडालीय. धक्कादायक बाब म्हणजे या अनोख्या कारभारामुळे बँक अधिकारी देखील बुचकळ्यात पडले आहेत. पंढरपूरच्या उपरीच्या देवानंद जगदाळेंनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून 64 हजार 401 रुपयाचं कर्ज घेतलं होतं. फडणवीस सरकारच्या कर्जमाफीत जगदाळेंसह 8 कर्जदारांना कर्जमाफी मिळाली. शेतकऱ्यांच्या खात्यात 31 ऑक्टोबरला कर्जाची रक्कम जमाही झाली. बँकेने मेसेज पाठवून कर्जखाते संपल्याचं कळवलं. पण कर्जमुक्तीचा आनंद फार काळ टिकला नाही. हे पैसे पुन्हा वळते करुन घेतल्याचं जगदाळेंना कळलं. जगदाळेंप्रमाणेच गादेगावच्या अर्जुन कदमांचेही जमा झालेले पैसे सरकारने परत काढून घेतले आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला उस्मानाबादमध्ये मंत्री महादेव जानकरांनी ज्या 23 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, त्यात बावीचे भारत तांबे होते. पण दीड लाखाऐवजी तांबेना 10 हजार रुपयांचं कर्जमाफी प्रमापत्र मिळालं. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट दिल्याचं श्रेय सरकारला घ्यायचं होतं. शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचं दाखवायचं होतं. पण ही फक्त कर्जमाफीची प्रसिद्धीच होती का, असा प्रश्न पडतो. कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना... होय मी लाभार्थी आहे... असं म्हणायचं...  असं होईल का?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळMega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हालABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Embed widget