एक्स्प्लोर

शाळेत कुऱ्हाडीने वार करुन शिक्षिकेची हत्या करणाऱ्या पतीला दोन दिवसात अटक

पत्नी आपल्याला सन्मान, तसंच पैसे देत नसल्यामुळे रागाच्या भरात शाळेत जाऊन तिची हत्या केल्याची कबुली आरोपी पतीने पोलिसांना दिली आहे

गोंदिया : शिक्षिका असलेल्या पत्नीची भरवर्गात विद्यार्थ्यांसमोर हत्या करणाऱ्या पतीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पत्नी सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील इरीटोला गावात राहणाऱ्या दिलीप डोंगरेने आपल्या पत्नीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसमोरच तिची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली होती. यानंतर घटनास्थळावरुन त्याने पळ काढला होता. या प्रकरणाचा छडा लावत गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीला दोन दिवसात अटक केली. गोंदिया आमगाव मार्गावरुन जात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पत्नी आपल्याला सन्मान देत नव्हती, तसंच पैसेही देत नसे. त्यामुळे रागाच्या भरात शाळेत जाऊन तिला जीवे मारल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. काय घडलं होतं? मयत शिक्षिका प्रतिभा डोंगरे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शाळेत गेल्या होत्या. त्यांच्यापाठोपाठ पती दिलीप डोंगरेही शाळेच्या कार्यालयात आला. त्याने पत्नीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर डोकं आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar and Uddhav Thackeray: विधानपरिषदेसाठी शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंना मोठा 'शब्द'; म्हणाले, 'जे नाव येईल त्यासाठी आमचं सहकार्य असेल'
विधानपरिषदेसाठी शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंना मोठा 'शब्द'; म्हणाले, 'जे नाव येईल त्यासाठी आमचं सहकार्य असेल'
Dombivli Crime News : सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 71 लाख रुपयांचा गंडा; डोंबिवलीत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 71 लाख रुपयांचा गंडा; डोंबिवलीत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा इशारा
अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा इशारा
Maharashtra Live blog updates:राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर; पिकांसह फळबागांना मोठा फटका, बळीराजा आर्थिंक संकटात
Maharashtra Live blog updates: राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर; पिकांसह फळबागांना मोठा फटका, बळीराजा आर्थिंक संकटात

व्हिडीओ

Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant: शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
Artemis 2: तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा इशारा
अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा इशारा
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन शिंदेंना चिमटा
अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन शिंदेंना चिमटा
Satara Jilha Parishad: 'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
Embed widget