एक्स्प्लोर

Gondia Accident : तिरोडा-साकोली मार्गावर भीषण अपघात, 3 जण ठार, सभापती गंभीर जखमी

Gondia Accident News : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले यांचा रात्री भीषण अपघात झाला.

Gondia Accident News : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले यांचा रात्री भीषण अपघात झाला. रहांगडाले यांच्या चार चाकी आणि दुचाकीमध्ये वडेगाव सर्रा गावा जवळ भीषण अपघात झाला. चारचाकी गाडीनं दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील पिता-पुत्र आणि काका असा तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतकात हीरदेसिंग टेकाम वय 70 वर्ष (रा. मंगेझरी) संपत आहाके (वय 65 वर्ष, रा. कोडेबर्रा) प्रताप संपत आहाके (34 वर्ष, रा. कोडेबर्रा) समावेश आह. तर सभापती महोदयही यात गंभीर जखमी झाले, असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

सभापती चिंतामण रहांगडाले हे आपल्या चारचाकी गाडीने सर्रा गावावरून तिरोडा येथे येत असताना भरभाव चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटत रस्त्यानं जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी  गंभीर होती की, दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर एका दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर गाडी रोडच्या खाली असलेल्या शेतात पलटी झाल्याने गाडी चालक सभापती चीतामन रहांगडाले गंभीर जखमी झाले आहे. त्यांना गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याची प्रकृती सुध्दा चिंताजनक असल्याचं समजतं आहे. 

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात...)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget