एक्स्प्लोर

Gadchiroli Naxal : महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 25 लाख रुपयांचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा 

Chhattisgarh: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर काल मोठी चकमक झाली. दरम्यान, या चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेला आणि 25 लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी रुपेश मडावीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Chhattisgarh Naxal गडचिरोली :  महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर काल मोठी चकमक झाली. दरम्यान, या चकमकीत गडचिरोली (Gadchiroli)  जिल्ह्यात सक्रिय असलेला आणि 25 लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी (Naxal) रुपेश मडावीचा मृत्यू झाल्याच वृत्त समोर आले आहे. अबूझमाडच्या जंगलात काल छत्तीसगडच्या सुरक्षा दलांसोबत (Gadchiroli Police) झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते. यातील पुरुष माओवाद्याची ओळख पटली असून गेली वीस वर्ष गडचिरोली जिल्ह्याच्या माओवादी संघटनेत सक्रीय भूमिकेत असलेला रुपेश मडावी याचा त्यात समावेश आहे. 

25 लाख रुपयांचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा 

माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि कंपनी क्रमांक 10 चा कमांडर रुपेश मडावी हा आहे. त्याच्यावर 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून पोलीस उपनिरीक्षक वनमाने यांच्यासह काही पोलीस जवानांच्या हत्येचा तो गुन्हेगार आहे. तर दहापेक्षा जास्त हत्या, जाळपोळीचे आणि इतर गंभीर गुन्ह्यातही रुपेश मडावीचा सहभाग असून अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे. परिणामी, त्यावर शासनाने 25 लाख रुपय किमतीचे बक्षीसही ठेवले होते. मात्र काल झालेल्या चकमकीत अखेर त्याचा मृत्यू झाल्याने नक्षलविरोधी मोहिमेला आणखी एक मोठे यश आले आहे. सध्या पोलीस या परिसरात अधिक तपास करत असून नक्षल्यांच्या विरोधात मोहीम अधिक बळकट केली जात आहे.

मद्यधुंद स्कोडा चालकाची सहा ते सात जणांना धडक

भंडारा शहरात सोमवारच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास थरारक घटना घडली. MH 09 DR 7077 या स्कोडा कंपनीच्या वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. भंडारा शहरातील शास्त्री चौक परिसरातून गांधी चौक आणि राजीव गांधी चौकाकडील मार्गावरून सुसाट वेगानं वाहन चालवीत या वाहन चालकानं वाटेत आलेल्या दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांना धडक देत सुसाट पळाला. ही थरारक घटना घडल्यानंतरही वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात सहा ते सात नागरिक किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस पथकानं नाकाबंदी करीत चालकाला वाहनासह ताब्यात घेतलं. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident Update: नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Meet Eknath Shinde एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  11 डिसेंबर 2024 : ABP MajhaKurla Best Bus Accident Update : आरोपी चालकाने क्लच समजून बसच्या एक्सिलरेटरवर पाय दिल्याने अपघातRahul Gandhi Viral Video : राहुल गांधी किराना दुकानात वस्तू विकतात तेव्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident Update: नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Embed widget