एक्स्प्लोर

धुळ्यात तृतीयपंथियांकडून मृत कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार

धुळ्यात तृतीय पंथीयांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत कोरोनाबद्दलची भीती दूर करून किमान आपल्या नातेवाईकांना शेवटच्या क्षणी तरी बेवारस सोडू नका असा संदेश दिला आहे.

धुळे : एकीकडे कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्काराला आपलेच म्हणवणारे पाठ फिरवत असल्याची अनेक उदाहरणं आपण या काळात पाहिली आहेत. मात्र या काळात माणुसकीचा प्रत्यय दाखवणारी देखील अनेक उदाहरणं समोर आली. आता धुळ्यात तृतीय पंथीयांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत कोरोनाबद्दलची भीती दूर करून किमान आपल्या नातेवाईकांना शेवटच्या क्षणी तरी बेवारस सोडू नका असा संदेश दिला आहे. धुळे शहरातील जुने धुळे येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी तृतीयपंथीय समाजाचे महामंडलेश्वर रवी नाथजोगी तसेच यलम्मा रेणुका देवी मंदिराच्या जोगतींनी स्वतःहून दखल घेत पुढाकार घेऊन मनात कुठल्याही प्रकारची कोरोनाची भीती न बाळगता बाधित मृत व्यक्तीवर विधीवत अंत्यसंस्कार केले. यावेळी त्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना न घाबरता अंतिम संस्कार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केलं. मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद उपक्रम, कोरोनाबाधित 800 मृतदेहांवर अंतिम संस्कारासाठी मदत यावेळी तृतीयपंथियांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन शेवतकर, महानगर पालिका कर्मचारी भरत येवलेकर, महेंद्र साळवे, रुग्णवाहिकेचे चालक अबू अन्सारी देखील उपस्थित होते. राज्यात आज कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक राज्यात आज कोरोनाबाधित रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. काल राज्यात एका दिवसात 12 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. काल राज्यात 12 हजार 822 रुग्णांची नोंद झाली आहे. काल 11 हजार 81 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा पाच लाखांचा टप्पा पार झाला आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 5 लाख 3 हजार 84 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 38 हजार 362 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 1 लाख 47 हजार 48 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 275 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 26 लाख 47 हजार 20 नमुन्यांपैकी 5 लाख 3 हजार 84 म्हणजे 19 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 89 हजार 612 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 35 हजार 625 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे काल एकूण 11 हजार 81 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 67.26 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात काल 275 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून 'रामरक्षा' आंदोलनाची हाक, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच...'
उद्धव ठाकरेंकडून 'रामरक्षा' आंदोलनाची हाक, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच...'
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
Maharashtra Live blog updates: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास धोक्याचे, राज्यातही पावसाचा जोर कायम
Maharashtra Live blog updates: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास धोक्याचे, राज्यातही पावसाचा जोर कायम
Raigad Rain News : रायगडमध्ये पावसाचा हाहाकार; अंबा, कुंडलिका, पाताळगंगासह उल्हास नद्यांनी ओलांडलीधोका पातळी; मुंबई-गोवा महामार्ग 7 तासांपासून ठप्प, वाचा सर्व अपडेट्स
रायगडमध्ये पावसाचा हाहाकार; अंबा, कुंडलिका, पाताळगंगासह उल्हास नद्यांनी ओलांडली धोका पातळी; मुंबई-गोवा महामार्ग 7 तासांपासून ठप्प

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' सचिन अहिरांच्या टीकेवर नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' सचिन अहिरांच्या टीकेवर नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Dhiraj Lingade: शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget