एक्स्प्लोर

दुष्काळामुळं बळीराजा संकटात, उभ्या पिकांवर कुऱ्हाड, जालना जिल्ह्यात 3500 हेक्टरवरील फळबागांना फटका

अनेक ठिकाणी पाणीटंचाई (Water Crisis) निर्माण झाली आहे. नागरिकांबरोबर जनावरांच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं करपू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Jalna Drought News : सध्या राज्यात उन्हाचा पारा (Heat) चांगलाच वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा (temperature) पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पाणीटंचाई (Water Crisis) निर्माण झाली आहे. नागरिकांबरोबर जनावरांच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं करपू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुष्काळामुळे जालना जिल्ह्यातील 3500 हेक्टरवरील फळबागांचे मोठं नुकसान 

दुष्काळामुळे जालना जिल्ह्यातील 3500 हेक्टरवरील फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. तर 2500 हेक्टरवरील मोसंबीच्या बागा जळाल्या आहेत. जालना कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना  पाठवलेल्या अहवालातुन ही माहिती समोर आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. 

पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड 

जालना जिल्ह्यात भीषण अशा दुष्काळाच्या झळा बसत असून, जवळपास 3500 हेक्टर वरील फळबागा नष्ट झाल्या असून त्या पैकी अडीच हजार हेक्टर मोसंबी बागा जळाल्याच समोर आलंय. अनेक शेतकरी पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. दुष्काळामुळं या फळबागा करपून गेल्याचं भीषण वास्तव शेत शिवारात पाहायला मिळतेय.

राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण

सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी अपेक्षीत प्रमाणात पाऊस झाला नव्हता. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. धरण, तलाव, नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा नव्हता. जेवढा साठा होता, तेवढा साठा आता संपत आला आहे. अनेक ठिकाणी धरणं, नदी नाले तलाव कोरडेठाख पडले आहेत. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तसेच पाणीच नसल्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

धरण उशाला, कोरड घशाला : पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल, केळी आणि पपईच्या फळबागा संकटात, लाखोंचं नुकसान

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Embed widget