एक्स्प्लोर

नागपूर मेट्रो पुढचे सहा महिने विनातिकीट धावणार!

सध्या नागपूरकर हे अनेक महिने विनातिकीट मेट्रोची ही जॉय राईड एन्जॉय करू शकणार आहेत. इच्छा असेल, त्याला या जॉय राईडमध्ये समाविष्ट करुन घेण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे.

नागपूर : नागपूर मेट्रोची जॉय राईड सुरु झाली, त्यामुळे आता कमर्शियल धाव सुरु होईल, असं नागपूरकरांना वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. सध्या नागपूरकर हे अनेक महिने विनातिकीट मेट्रोची ही जॉय राईड एन्जॉय करू शकणार आहेत. इच्छा असेल, त्याला या जॉय राईडमध्ये समाविष्ट करुन घेण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. सध्या नागपूर मेट्रो ही तीन स्टेशन्सवर धावते. ही धाव सध्यातरी जॉय राईडच्याच स्वरुपात ठेवण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. मेट्रोचा सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनपर्यंतचा एक संपूर्ण पट्टा तयार करण्यासाठी प्राथमिकता दिली जात आहे. यात 11 स्टेशन्स हे 14 किलोमीटरच्या अंतरादरम्यान असतील. त्यामुळे हा पूर्ण पट्टा तयार झाल्यावरच तिकीट देऊन मेट्रो वाहतूक सुरु होणार आहे. पहिले कमर्शियल रनचे स्टेशन्स 1. खापरी, 2. न्यू एअरपोर्ट, 3. एअरपोर्ट दक्षिण, 4. एअरपोर्ट, 5. उज्ज्वल नगर, 6. जयप्रकाश नगर, 7. छत्रपती चौक, 8. अजनी चौक, 9. राहटे कॉलनी, 10. काँग्रेस नगर, 11. सीताबर्डी (इंटरचेंज) सध्या खापरी, न्यू एअरपोर्ट आणि एअरपोर्ट दक्षिण ही तीन स्टेशन्स 5.80 किलोमीटरचं अंतर पार करतात. मात्र जी पहिली कमर्शियल रनची 11 स्टेशन्स सज्ज व्हायची आहेत, त्याला अजून 6 ते 8 महिने लागणार आहेत. तो पर्यंत केवळ जॉय राईड सुरु राहणार आहे. सुरुवातीला काही दिव्यांग, वृद्धाश्रमात राहणारी मंडळी, तर काही अनाथाश्रमातील मुले, तसेच मीडिया अशा वेगवेगळ्या घटकांना हा जॉय राईड देण्यात आला. यापुढेही शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील दोन दिवस जी संस्था, संगठन किंवा व्यक्ती जॉय राईड घेऊ इच्छितात त्या सर्वांना सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, कमर्शियल रनचे तिकीट किती असावं, हे ठरवायला एक समिती गठीत करण्यात आली आहे. हे तिकीट ठरलं नसलं तरी सामान्य माणसाला झेपेल, असं तिकीट असेल, असा मेट्रो प्रशासनाचा दावा आहे. संबंधित बातम्या :

नागपूर मेट्रोचा इंटर्नल ट्रायल रन यशस्वी

नागपूर मेट्रोचा फर्स्ट लूक!

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget