एक्स्प्लोर

शरद पवारांचा फोन आला तरी माघार नाही, रमेश कदमांचा राष्ट्रवादीला रामराम

चिपळूण (रत्नागिरी) : राष्ट्रवादीचे नेते आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा रामराम केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं कारण रमेश कदम यांनी अद्याप जाहीर केले नाही. येत्या दोन दिवसात चिपळूणमध्ये राजकीय मेळावा घेऊन रमेश कदम आपली आगामी वाटचाल आणि भूमिका जाहीर करतील. मात्र, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. रमेश कदम यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडून शेकापच्या तिकिटावर रायगडमधून अनंत गीते आणि सुनिल तटकरेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. रमेश कदम हे कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे गटाचे मानले जात होते. राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशात 'गडचिरोली' ठरला 'अव्वल'; निती आयोगाच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये पटकावला पहिला क्रमांक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
मोठी बातमी! देशात 'गडचिरोली' ठरला 'अव्वल'; निती आयोगाच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये पटकावला पहिला क्रमांक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
Maharashtra Live blog updates: पुण्यातील आंदोलक विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, हायकोर्टाने खडसावलं
Maharashtra Live blog updates: पुण्यातील आंदोलक विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, हायकोर्टाने खडसावलं
Mumbai High Court On Pune MPSC Protest: पुण्यातील आंदोलक विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, सध्या संपूर्ण वातावरण दूषित झालंय, राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, हायकोर्टाने खडसावलं
पुण्यातील आंदोलक विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, सध्या संपूर्ण वातावरण दूषित झालंय, राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, हायकोर्टाने खडसावलं
Rohini Khadse Vs Chitra Wagh : काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC protest Court order: हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Rohini Khadse Vs Chitra Wagh : काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
Pune MPSC Protest: प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
Raju Shetti: शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Embed widget