एक्स्प्लोर

अक्कलकोटजवळ जयंती एक्सप्रेसच्या इंजिनला आग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

सोलापूर: सोलापूरजवळ अक्कलकोट तिलाटी स्टेशनदरम्यान कन्याकुमारी-मुंबई जयंती एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, वेळीच ही आग विझवण्यात रेल्वे यंत्रणेला यश आल्यानं मोठी जीवितहानी टळली.   रेल्वे इंजिनला आग लागल्यानं जयंती एक्सप्रेस अक्कलकोट तिलाटी स्थानकादरम्यान थांबवण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या एक्सप्रेसच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अन्य गाड्यांवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.   हुसेन सागर, यशवंतपूर, बसव एक्सप्रेस गाड्या उशीराने धावत असून मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस सुद्धा उशिराने धावणार असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, होटगी स्टेशनवर जयंती एक्सप्रेसचं इंजिन बदलून लोहमार्ग खुला करुन रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan Mumbai 2026 Live: 'लालबागचा राजा'ची निरोपाची आरती संपन्न, गिरगाव चौपाटीवर भाविक गहिवरले, लाडक्या राजाला डोळेभरुन पाहण्यासाठी अलोट गर्दी
LIVE: 'लालबागचा राजा'ची निरोपाची आरती संपन्न, गिरगाव चौपाटीवर भाविक गहिवरले, लाडक्या राजाला डोळेभरुन पाहण्यासाठी अलोट गर्दी
Satara DJ Action: साताऱ्यात डीजे कारवाईवरून राजकारण तापलं! उदयनराजेंची डॉल्बी चालकांच्या बाजूने फटकेबाजी, तर शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत
साताऱ्यात डीजे कारवाईवरून राजकारण तापलं! उदयनराजेंची डॉल्बी चालकांच्या बाजूने फटकेबाजी, तर शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत
Crime News: 'गुप्तधन काढून देतो, आजारही बरा करतो' म्हणत अघोरी पूजा; 4 लाख रुपये अन् सोन्याला गंडा, उल्हासनगरमध्ये भोंदूबाबाचा कारनामा
'गुप्तधन काढून देतो, आजारही बरा करतो' म्हणत अघोरी पूजा; 4 लाख रुपये अन् सोन्याला गंडा, उल्हासनगरमध्ये भोंदूबाबाचा कारनामा
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात सुरू, आतापर्यंत 83 गणेश मंडळे विसर्जनासाठी पोहोचली मुठा नदीच्या घाटावर
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात सुरू, आतापर्यंत 83 गणेश मंडळे विसर्जनासाठी पोहोचली मुठा नदीच्या घाटावर

व्हिडीओ

Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara DJ Action: साताऱ्यात डीजे कारवाईवरून राजकारण तापलं! उदयनराजेंची डॉल्बी चालकांच्या बाजूने फटकेबाजी, तर शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत
साताऱ्यात डीजे कारवाईवरून राजकारण तापलं! उदयनराजेंची डॉल्बी चालकांच्या बाजूने फटकेबाजी, तर शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत
Lalbaugcha Raja Visarjan 2026: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीजवळ पोहोचला, पण समुद्राचं पाणी ओसरायला लागलं, आता विसर्जन कधी होणार?
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीजवळ पोहोचला, पण समुद्राचं पाणी ओसरायला लागलं, आता विसर्जन कधी होणार?
Eknath Shinde : कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
Lalbaugcha Raja Visarjan 2026: लालबागचा राजा तराफ्यात बसून निघणार, भाविकांचे डोळे पाणावले, राजाला अखेरचा निरोप
लालबागचा राजा तराफ्यात बसून निघणार, भाविकांचे डोळे पाणावले, राजाला अखेरचा निरोप
Bank Strike : बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
Mumbai ganesh visarjan 2026 Powai: साकीनाक्याचा महाराजाची भलीमोठी मूर्ती पवई तलावापाशी पोहोचली, समोर 50 मोठ्या गणेशमूर्ती एकापाठोपाठ उभ्या, जेव्हीएलआर रोडवर ट्रॅफिक जॅम
साकीनाक्याचा महाराजाची भलीमोठी मूर्ती पवई तलावापाशी पोहोचली, समोर 50 मोठ्या गणेशमूर्ती एकापाठोपाठ उभ्या, जेव्हीएलआर रोडवर ट्रॅफिक जॅम
Embed widget