एक्स्प्लोर

Commissioner Agriculture : शेतकऱ्यांनी अडवला कृषी आयुक्तांचा ताफा, बियाणांसह खतांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक

कृषी आयुक्त धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांच्या ताफ्याची नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अडवणूक केली आहे. यावेळी आयुक्तांना निवेदनही देण्यात आलं आहे.

Commissioner Agriculture : नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कृषी आयुक्त धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांच्या ताफ्याची शेतकऱ्यांनी अडवणूक केली आहे. जिल्ह्यात बोगस बियाणं, लिंकीग खतं आणि सोयाबीन पीक कापणी प्रयोग या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तांचा ताफा अडवला. त्यानंतर आयुक्त धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेतलं. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देखील आयुक्तांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

नामांकित केलेल्या सोयाबीनची उगवण क्षमता केवळ 10 ते 15 टक्के

कृषी विभागानं जे सोयाबीनचे नामांकित कंपन्याचे सॅम्पल घेतले होते. त्यांची उगवण क्षमता ही केवळ 10 ते 15 टक्के एवढी आहे. परंतू कृषी विभागानं अशा कोणत्याही कंपन्यावर कारवाई केली नाही. त्या मालाची विक्रीही थांबवली नाही. अनेक खतांचे बोगस नमुने आले आहेत. जिल्ह्यातून, तसेच आजूबाजूच्या भागातून शेतकरी खतं आणि बियाणे खरेदी करतात. परंतू अनावश्यक खते ही लिंकींग म्हणून देण्यात येत आहेत. त्याचा भूर्दंड शेतकऱ्यांवर पडत आहे. अर्धापूर तालुक्यातील पार्डी या ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तांचा ताफा अडवत आपलं गाऱ्हाणं मांडलं. या दरम्यान कृषी आयुक्त धीरज कुमार हे हदगांव येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. त्यानंतर कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून त्यावर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Commissioner Agriculture : शेतकऱ्यांनी अडवला कृषी आयुक्तांचा ताफा, बियाणांसह खतांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक

शेतकऱ्यांची फसवणूक

यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी आयुक्त धीरज कुमार यांना एक निवदेन देण्यात आलं असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते संतोष गव्हाणे यांनी दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागानं सोयाबीणच्या बियाणांचे सॅम्पल काढले होते. यामध्ये बऱ्याच नामांकित कंपन्यांचे बियाणे होते. पण हे सॅम्पल फेल गेले आहे. याची उगवण क्षमता 10 ते 15 टक्के एवढीच असल्याची माहिती संतोष गव्हाणे यांनी दिली. त्यांनतरही कृशी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीच कारवाई केली नाही. तसेच त्या मालाची विक्री देखील थांबवली नाही. असा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच 18:18:10 हा अनावश्यक असलेल्या खतांचे नमुने नांदेड जिल्ह्यात आले आहेत, त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती संतोष गव्हाणे यांनी दिली.    

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget