एक्स्प्लोर

ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठेंचं दीर्घ आजारानं निधन

ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठे यांचं दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात रविवारी रात्री 1.46 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते आजारी होते.

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठे यांचं दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात रविवारी रात्री 1.46 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते आजारी होते. 1940 साली ह मो मराठेंचा जन्म झाला. त्यांनी अनेक कथा आणि कादंबऱ्यांचं लिखाण केलं. लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या हमोंनी पत्रकारीतेमध्येही आपला ठसा उमटवला होता. त्यांनी किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात काम केलं. तसंच लोकप्रभा, पुढारी, घरदार, मार्मिक, नवशक्ती आदी नियतकालिकांसाठीही लिखाण केलं. आज सोमवारी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येतील. ह मो मराठेंचा अल्पपरिचय ह मो मराठेंची पहिली नाटिका 1956 साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रकाशित साधना साप्ताहिकात 1969 साली प्रकाशित झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ कादंबरीमुळे खरी ओळख ह मो मराठेंची ग्रंथसंपदा अण्णांची टोपी (कथासंग्रह) काळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक) इतिवृत्त देवाची घंटा न्यूज स्टोरी चुनाव रामायण (व्यंगकथा) घोडा टार्गेट ज्वालामुख (कथासंग्रह) न लिहिलेले विषय (वैचारिक) निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (1972) पहिला चहा (भाग 1, 2). : दैनिक पुढारीमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह. पोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा 2रा भाग) द बिग बॉस (व्यंगकथा) दिनमान (उपरोधिक लेख) इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह) आजची नायिका (उपरोधिक) उलटा आरसा (उपरोधिक) एक माणूस एक दिवस (भाग 1 ते 3) कलियुग प्रास्ताविक बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा) बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे) माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा) युद्ध लावा (हिंदी) वीज (बाल साहित्य) श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा) सॉफ्टवेअर स्वर्गसुखाचे package (विनोदी) हद्दपार मधलं पान (लेखसंग्रह) मार्केट (१९८६) मुंबईचे उंदीर (व्यंगकथा) ह.मो. मराठे यांच्या निवडक कथा (कथासंग्रह) पुस्तिका आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ ब्राह्मण चळवळ कशासाठी? ब्राह्मणनिंदेची नवी लाट ब्राह्मणमानस ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? (२००४) विद्रोही ब्राह्मण शिवधर्म संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का?

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget