एक्स्प्लोर

Kolhapur News : ऐन सणासुदीच्या काळात बनावट पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश; यड्रावमध्ये शालीमार डेअरीवर कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील यड्रावमध्ये बनावट पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत 4 लाख 26 हजाराचे बनावट पनीर आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.  

Kolhapur News  : कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील यड्रावमध्ये ऐन सणासुदीच्या काळात बनावट पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत 4 लाख 26 हजाराचे बनावट पनीर आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.  

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील यड्रावमधील शालीमार डेअरीवर कारवाई करत गलिच्छ वातावरणात पनीरची निर्मिती करणाऱ्या शालीमार डेअरीवर कारवाई करण्यात आली. युसूफ अक्कलकोटकर यांच्या शालीमार डेअरी यांच्यावर ही धडक कारवाई करण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. 
सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर,अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील, यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. 

बनावट पनीरमुळे डेअरी उद्योग संकटात 

दुधाऐवजी अन्य पदार्थांचा वापर करून बनावट पनीर तयार केले जात असल्याने डेअरी उद्योग चांगलाच चिंतेत आहे. चिंतेत आहे. बनावट पनीर उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईला दुग्ध क्षेत्रातून पाठिंबा दिला जात आहे.

केवळ पनीरच नव्हे, तर चीज, तूप, लोणी तसेच उपपदार्थदेखील बिगर दुधाच्या सामग्रीपासून तयार केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना अस्सल दुधापासून आणि बिगर दुधापासून तयार केलेले दुग्धजन्य पदार्थ ओळखू येण्यासाठी कठोर नियमावली तयार केली पाहिजे, अशी मागणी डेअरी उद्योगातून होऊ लागली आहे. आजवर पनीर भेसळीचे मुख्य केंद्र मुंबई समजले जात होते. चार वर्षांपूर्वी मुंबईतून बनावट पनीरचे साठे जप्त करण्यात आले होते. मात्र, त्याचे लोण आता राज्यभर पसरले आहे. त्यामुळे डेअरी उद्योगातून चिंता व्यक्त केली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget