एक्स्प्लोर

Exclusive | NABH च्या नोटिसेमुळे खळबळ, रुग्णसेवा प्रभावित होण्याची भीती

अॅलोपॅथी उपचार देणाऱ्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात आयुष डॉक्टरांच्या नियुक्त्या केल्या जात असल्याचं निदर्शनात आले. ही कृती नियम आणि अटी याचं उल्लंघन करणारी आहे.

बुलढाणा : अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेसाठी अॅलोपॅथी पदवीधारक डॉक्टरांऐवजी निवासी डॉक्टर म्हणून आयुष डॉक्टरांच्या नेमणुका करणाऱ्या रुग्णालयावर आता कारवाईचा बडगा उगारण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं चित्र आहे. अशा नेमणुका करणाऱ्या हॉस्पिटल्सची मान्यता रद्द करण्याचा इशारा रुग्णालयाना मान्यता देणाऱ्या "नॅशनल एक्रीडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅन्ड हेल्थ केअर " अर्थात N.A.B.H. ने दिला आहे. अर्थात असा नियम हा राज्यवार वेगवेगळा असू शकतो. मात्र NABH च्या अशा नोटिसेमुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अॅलोपॅथी उपचार देणाऱ्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात आयुष डॉक्टरांच्या नियुक्त्या केल्या जात असल्याचं निदर्शनात आले. ही कृती नियम आणि अटी याचं उल्लंघन करणारी आहे. त्याचा संबंध थेट रुग्णहित व आरोग्याशी आहे. त्यामुळे अशा नेमणुका करणाऱ्या रुगणालयांची मान्यता रद्द " करण्याच्या नोटिसेस NABH या रुग्णालया ला मान्यता देणाऱ्या केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेने काढल्या आहेत. यामुळे मात्र अशा रुग्णालयाची मान्यता रद्द झाल्यास रुग्ण सेवेवर त्याचा परिणाम बघायाला मिळणार आहे.

राज्यात जवळपास 25 हजार रुग्णालय आहेत. 12 हजार अतिदक्षता विभाग आहेत.अशा अतिदक्षता विभागात हजारों आयुष डॉक्टर्स सेवा देत आहेत. अॅलोपॅथी डॉक्टरांची कमतरता असल्याने असे हॉस्पिटल आपल्या ICU मध्ये कमी पगारात आयुष डॉक्टरांची नेमणूक करतात. आयुर्वेदिक , होमियोपैथी डॉक्टर्स अतिदक्षता विभाग अनेक वर्षापासून सांभळत आहेत.त्यामुळे NABH ने आताच अशा नोटिस पाठविण्याचे नेमक कारण काय ? यावर प्रश्नचिन्ह आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना दिलेल्या शस्त्रक्रिया करण्याच्या परवानगीमुळे अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या इगोला इजा झाल्याचं ही बोलेल जात आहे. त्यामुळे आयुष डॉक्टरांचा दर्जा कमी आहे हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे का..?शिवाय आयुष डॉक्टरांची सेवा घेण्याचं बंद केलं तर अॅलोपॅथी डॉक्टरांची संख्या सेवा पुरविण्या इतकी आहे का..? हा प्रश्न ही उभा राहत आहे.

Exclusive | NABH च्या नोटिसेमुळे खळबळ, रुग्णसेवा प्रभावित होण्याची भीती परदेशात डॉक्टर्स कमी असल्याने परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन डॉक्टरांच्या बरोबरिने रुग्णसेवेत समावून घेण्याचे प्रयोग होत आहेत. मात्र भारतात अॅलोपॅथी डॉक्टरांच्या समकक्ष असलेल्या साडे पाच वर्षाच्या अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आयुष डॉक्टरांबाबत असा दूजा भाव का? असा प्रश्न आयुष डॉक्टर्स विचारत आहे.

नुकतच केंद्र सरकारने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने दिलेल्या सूचनांनुसार आयुर्वेदिक डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मॉडर्न मेडिसिन अर्थात अॅलोपेथी डॉक्टरांच हे आयुष डॉक्टरांना डीवचण्याचा प्रयत्न तर नाही ना...? असा सवाल या NABH च्या आदेशामुळे आयुष डॉक्टरांच्या मनात उभा राहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget