एक्स्प्लोर

147 नगरपालिका, 18 नगर पंचायतींत सरासरी 60 टक्के मतदान

मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणुकींच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात 147 नगरपालिका आणि 18 नगर पंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया झाली. त्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली. मतदानावेळी कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या चुरस रंगली आहे. राज्यातील प्रमुख पक्ष शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे. लाईव्ह अपडेट : 164 नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अंतिम टक्केवारी वर्धा जिल्ह्यात सरासरी 60 ते 62 टक्के मतदान वाशिम जिल्ह्यात सरासरी 65 टक्के मतदान रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे 68 टक्के मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंदाजे 73 टक्के मतदान अहमदनगर जिल्ह्यात सात पालिका आणि एक नगर पंचायत निवडणुकीत अंदाजे 66 टक्के मतदान नंदुरबार- शहादा नगरपालिकेत साडेपाचपर्यंत 74.24 टक्के मतदान धुळे दोंडाईचा :- 70 टक्के शिरपूर :- 70  टक्के सरासरी 70 टक्के उस्मानाबाद उस्मानाबाद - 60.24 टक्के तुळजापूर -  85.57 टक्के नळदुर्ग      - 71.49 टक्के उमरगा    -  64.51 टक्के मुरूम     -  66.98 टक्के कळंब     - 72.05 टक्के भूम        - 75.16 टक्के परंडा      - 76.31 टक्के सरासरी-  71.72 टक्के रायगड अलिबाग - 70 टक्के उरण -  68.31 टक्के रोहा - 80.32 टक्के खोपोली - 72.95 टक्के पेण  - 74.15 टक्के मुरुड  - 76.22 टक्के रोहा  - 80.32 टक्के श्रीवर्धन  72.73 टक्के महाड - 72.43 टक्के माथेरान  - 88 टक्के सरासरी 75.01 रत्नागिरी राजापूर नगरपरिषद- 76.38 टक्के दापोली नगरपंचायत- 73.13 टक्के खेड नगरपरिषद-   78.66 टक्के चिपळुण नगरपरिषद - 72.00 टक्के रत्नागिरी नगरपरिषद- 64.70 टक्के सिंधुदुर्ग सावंतवाडी- 67.41 टक्के मालवण- 73.44 टक्के वेंगुर्ला- 78 टक्के देवगड - 75 टक्के कोल्हापूर  इचलकरंजी - 76.67 टक्के जयसिंगपूर - 77.66 टक्के कुरुंदवाड -  85.8 टक्के पेठवडगाव -  87.59 टक्के मलकापूर -  86.11 टक्के पन्हाळा - 92.84  टक्के कागल -  87.51 टक्के मुरगूड -  90.13 टक्के गडहिंग्लज - 80.3  टक्के सरासरी  79.39 टक्केवारी अहमदनगर शिर्डी नगरपंचायत - 83 टक्के राहाता - 83.75 टक्के श्रीरामपुर - 75 टक्के कोपरगाव  - 74.56 टक्के संगमनेर - 74.26 टक्के वाशिम वाशिम- 65.16 टक्के मंगरुळपिर- 65.13 टक्के कारंजा- 61.89 टक्के जालना जालना 54 टक्के अंबड 75.1 टक्के भोकरदन 72.56 टक्के परतूर 76.46 टक्के सरासरी 69.53 टक्के यवतमाळ  उमरखेड : 66.33 टक्के दारव्हा : 70.73 टक्के आर्णी : 68.11 टक्के घाटंजी : 75.62 टक्के चंद्रपूर बल्लारपूर 66  टक्के मूळ  68.78 टक्के वरोरा 63.96  टक्के राजुरा 71 टक्के सरासरी 67.43 टक्के वर्धा आर्वी  61.72 टक्के पुलगाव 66.43 टक्के सिंदी रेल्वे 80.33 टक्के बीड बीड - 64.13 टक्के अंबेजोगाई - 76.53 टक्के परळी - 68.6 टक्के माजलगाव - 75.61 टक्के गेवराई - 78.71 टक्के धारुर - 73.67 टक्के सरासरी 69.88 टक्के परभणी सोनपेठ - 80.30 टक्के पाथरी - 76.87 टक्के गंगाखेड - 58.91 टक्के पूर्णा - 74.29 टक्के मानवत -78.17 टक्के सेलू -73.33 टक्के सोलापूर  करमाळा 78.25 टक्के दूधनी 72.30 टक्के बार्शी 73 टक्के कुर्डुवाडी 73.08 टक्के मंगळवेढा 76.57 टक्के अक्कलकोट 71.67 टक्के मैंदर्गी 74 टक्के जालना जालना 54 टक्के अंबड 75.1 टक्के भोकरदन 72.56 टक्के परतूर 76.46 टक्के सरासरी 69.53 टक्के बुलडाणा देवुलगाव राजा 73.25 टक्के बुलढाणा 54.40 टक्के मलकापुर 69.33 टक्के नांदुरा 79.23 टक्के शेगाव 74.73 टक्के मेहकर 70.71 टक्के जळगाव जामोद 69.11 टक्के खामगांव 71 टक्के टक्के दुपारी 3.30 वाजेपर्यंतची स्थिती कोकण-     52 टक्के पुणे-         53 टक्के नाशिक-     50 टक्के औरंगाबाद- 54 टक्के अमरावती- 50 टक्के नागपूर-      62 टक्के सरासरी-     सुमारे 54 टक्के वर्धा हिंगणघाट 46 टक्के देवळी 51 टक्के सिंदी रेल्वे 54 टक्के पुलगाव- 49 टक्के परभणी सोनपेठ - 50.48 पाथरी - 57.43 गंगाखेड -41.22 जिंतूर -46.51 पूर्णा - 41.98 मानवत -44.23 सेलू -42.77 सरासरी मतदान - 45.66 जालना जालना 44.92 टक्के अंबड  60 टक्के भोकरदन 55.19 टक्के परतूर 57.87 टक्के वाशिम वाशिम 48 टक्के कारंजा 47 टक्के मंगरुळपीर 47 टक्के सरासरी 47 टक्के मतदान अहमदनगर शिर्डी नगरपंचायत - 61% नगरपालिका - राहाता  65 टक्के श्रीरामपुर  62 टक्के कोपरगाव   57 टक्के संगमनेर  58 टक्के अकोला अकोट : 48.41 टक्के मुर्तिजापूर : 48.5 टक्के बाळापूर : 58.26 टक्के पातूर : 51.46 टक्के तेल्हारा : 54.44 टक्के सरासरी 51.22 टक्के धुळे  (दुपारी पावणेचार वाजेपर्यंतची आकडेवारी) दोंडाईचा नगरपालिका निवडणूक 57.21 टक्के शिरपूर नगरपालिका निवडणूक 59.73 टक्के नाशिक येवला 3.30 पर्यन्त 67% मतदान नंदुरबार शहादा नगर पालिका 61 % मतदान सोलापूर सरासरी 57.48 % मतदान दुपारी 1.30 वाजेपर्यंतची स्थिती कोकण-     47 टक्के पुणे-         44 टक्के नाशिक-     37 टक्के औरंगाबाद- 41 टक्के अमरावती- 35 टक्के नागपूर-     28 टक्के सरासरी-     38 टक्के सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुपारी दोन वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी मालवण - 43 टक्के सावंतवाडी - 44 टक्के वेंगुर्ले - 43 टक्के देवगड - 40 टक्के सोलापूर जिल्ह्यातील दुपारी दोन वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पंढरपूर - 31.60 टक्के सांगोला - 50.07 टक्के मंगळवेढा - 40.27 टक्के करमाळा - 44.39 टक्के दुधनी - 53.84 टक्के अक्कलकोट - 45.59 टक्के मैन्दर्गी - 47.66 टक्के बार्शी -   43.28 सरासरी 40.74 टक्के मतदान जालना जिल्ह्यातील दुपारी दीड वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी जालना – 33.78 टक्के भोकरदन – 39 टक्के अंबड – 43 टक्के परतूर – 39.9 टक्के बीड जिल्ह्यातील दुपारी दीड वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी बीड - 40.12 टक्के अंबेजोगाई - 45.09 टक्के परळी - 39.64 टक्के माजलगाव - 45.90 टक्के गेवराई - 44.72 टक्के धारूर - 45.04 टक्के सरासरी 42.03 टक्के मतदान अहमदनगर जिल्ह्यातील दुपारी दोन वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी शिर्डी नगरपंचायत - 21 टक्के नगरपालिका : राहाता- 24 टक्के श्रीरामपूर -31 टक्के कोपरगाव -30 टक्के संगमनेर -35 टक्के नंदुरबार : शहादा नगरपालिकेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत 42.67 टक्के मतदान येवल्यात अपक्ष उमेदवार सुनील काबरा आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल लोंढे यांच्यात तुफान हाणामारी, सुनील काबरा जखमी सोलापूर जिल्ह्यातील दुपारी 12 पर्यंतची मतदान आकडेवारी पंढरपूर - 22.28 टक्के सांगोला - 30.14 टक्के मंगळवेढा- 22.21 टक्के करमाळा - 25.05 टक्के दुधनी - 35.40 टक्के अक्कलकोट - 40.34 टक्के मैन्दर्गी- 28.73 टक्के बार्शी - 25.59 टक्के रायगड जिल्ह्यातील साडे अकरा वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी : खोपोली - 23 टक्के रोहा- 30.91 टक्के श्रीवर्धन- 31.05 टक्के महाड- 31.13 टक्के उरण - 25 टक्के अमरावती जिल्ह्यात 12 वाजेपर्यंत 24 टक्के मतदान कोल्हापूर साडे अकरा पर्यंत नगरपालिका मतदान टक्केवारी : वडगाव - 29.45 टक्के मलकापूर - 36.69 टक्के पन्हाळा - 45.01 टक्के कागल-  34.88 टक्के मुरगुड - 42.43 टक्के गडहिंग्लज - 26.30 टक्के जयसिंगपूर : 22.11 टक्के सोलापूर जिल्ह्यात साडे अकरा पर्यंत सरासरी 26.30 टक्के मतदान पंढरपूर - 22.28 टक्के करमाळा -25.05 टक्के कुर्डुवाडी - 18.20 टक्के सांगोला -30.14 टक्के मंगळवेढा - 22.21 टक्के सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सकाळी साडे 11 पर्यंतची मतदान आकडेवारी : मालवण- 18 टक्के सावंतवाडी- 20 टक्के वेंगुर्ले -17 टक्के देवगड -17 टक्के परभणी : गंगाखेड नगरपालिकेच्या मतदानादरम्यान प्रभाग एकमध्ये दोन गटात भांडण, तीन जण  जखमी यवतमाळ जिल्ह्यात सकाळी साडे अकरापर्यंत सरासरी 15.84 टक्के मतदान यवतमाळ - 13.28 वणी- 16.45 दारव्हा-  21.34 दिग्रस - 23.50 पुसद  - 13.74 उमरखेड -  21.39 घाटंजी - 14.06 आर्णी- 20.81 एकूण सरासरी : 15.84 parbhani नंदुरबार : शहादा नगरपालिका निवडणूक, सकाळी साडे अकरा पर्यंत 26 टक्के मतदान रायगडमधील साडे दहा वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी खोपोली- 11 टक्के उरण - 9.55 टक्के रोहा - 12.89 टक्के महाड - 16 टक्के धुळे : सकाळी 10 वाजेपर्यंतची आकडेवारी, दोंडाईचा नगरपालिका 10.72 टक्के, शिरपूरमध्ये 11.99 टक्के मतदान बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिकांसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत 10.96 टक्के मतदान बुलडाणा : मेहकरमध्ये सकाळी 10 पर्यंत 12.38 टक्के, तर चिखलीमध्ये 6.8 टक्के मतदान नाशिक : मनमाडमध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत 8 टक्के, देवळाली प्रवरामध्ये 7 टक्के , नांदगाव 6.85 टक्के आणि येवला 9.50 टक्के मतदान यवतमाळ जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीची सकाळी 10 वाजेपर्यंतची आकडेवारी यवतमाळ - 3.90 टक्के आर्णी- 8.63 टक्के पुसद  - 5.95 टक्के दिग्रस - 9.81 टक्के उमरखेड - 9.8 टक्के दारव्हा- 8.13 टक्के वणी- 7.80 टक्के घाटंजी - 22.50 टक्के सांगली : नगरपालिका, नगरपंचयातीची सकाळी 10 वाजेपर्यंतची पर्यंतची आकडेवारी इस्लामपूर - 12.14% विटा - 16.92% पलूस - 14.14% तासगाव-  15.14% खानापूर - 24.57% कवठे महाकाळ -  16.04 % सोलापूर : दुधनी नगरपालिका 15.41 टक्के, तर सकाळी 10 वाजेपर्यंत बार्शीत 9.82 टक्के मतदान, पंढरपुरात सकाळी 10 पर्यंत 18 टक्के मतदान कोल्हापूर : सकाळी 10 वा. पर्यंत नगरपालिका मतदान टक्केवारी : इचलकरंजी- 8 टक्के जयसिंगपूर- 6 टक्के कागल- 10 टक्के मुरगुड - 20 टक्के गडहिंग्लज-10 टक्के शाहूवाडी -13 टक्के कुरुंदवाड-12 टक्के नंदुरबार : शहादा नगरपालिका मतदान टक्केवारी , सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत 10 टक्के मतदान अहमदनगर : राहुरी नगरपालिका मतदान टक्केवारी, सकाळी साडे दहा वाजेपर्यंत 15 टक्के मतदान, तर पाथर्डीत साडे नऊ वाजेपर्यंत 12 टक्के मतदान, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर,  संगमनेर, कोपरगावमध्ये विविध ठिकाणी 10 ते 12 टक्क्यापर्यंत मतदान उस्मानाबाद : मरुम दगडफेक प्रकरण, माजी मंत्री शिवशरण बसवराज पाटील यांच्या मुलासह काँग्रेसच्या 18, सेनेच्या 5, राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हा उस्मानाबाद : वाढीव हद्दीत सुविधा न मिळाल्याने राघुचीवाडीचा मतदानावर बहिष्कार, प्रशासनाने प्रयत्न न केल्याने बहिष्कार कायम बुलडाणा जिल्ह्यात 9 नगरपालिकांसाठी मतदान सुरु, एकूण 933 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात, 113 जागांसाठी 520 उमेदवार रिंगणात उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम नगरपरिषद निवडणूक, सेना-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पोलिस स्टेशनजवळ दगडफेक, दोन पोलिस कर्मचाऱ्यांना दगड लागले, सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 27 जण ताब्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात, अतिसंवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर, 472 मतदान केंद्रावर साडेतीन लाख मतदार हक्क बजावणार सोलापूर जिल्ह्यात 404 मतदान केंद्रांवर मतदान सुरू, 9 नगरपालिकांच्या 202 जागांसाठी 731 उमेदवार रिंगणात, 2 लाख 96 हजार 146 मतदार मतदानाचा हक्क बजावणार वर्धा जिल्ह्यात 6 नगरपरिषदांच्या मतदानाला सुरुवात सांगली जिल्ह्यात 264 मतदान केंद्रांवर 5 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठी मतदान सुरु, जिल्ह्यातील 1 लाख 87 हजार 176 मतदार मतदान करणार बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकांसाठी मतदान सुरु :
  • एकूण 413 मतदान केंद्रांवर मतदान
  • 12 अतिसंवेदनशील आणि 104 संवेदनशील केंद्रांवर करडी नजर
  • परळी आणि बीड नगर पालिकेत मोठी चुरस
  पहिल्या टप्प्यातील नगरपालिका, नगरपरिषदा पालघर: विक्रमगड (नवीन न.पं.), तलासरी (नवीन न.पं.) मोखाडा (नवीन न.पं.) रायगड: खोपोली उरण पेण अलिबाग मुरूड-जंजिरा रोहा श्रीवर्धन महाड माथेरान रत्नागिरी: चिपळूण रत्नागिरी दापोली न.पं. खेड राजापूर सिंधुदुर्ग: वेंगुर्ले सावंतवाडी मालवण देवगड सोलापूर: बार्शी पंढरपूर अक्कलकोट करमाळा कुर्डूवाडी सांगोला मंगळवेढा मैंदर्गी दुधनी कोल्हापूर: इचलकरंजी जयसिंगपूर मलकापूर वडगाव-कसबा कुरुंदवाड कागल मुरगुड गडहिंग्लज पन्हाळा सांगली: इस्लामपूर विटा आष्टा तासगाव कवठे-महाकाळ (नवीन न.पं.) कडेगाव (नवीन न.पं.) खानापूर (नवीन न.पं.) शिराळा (नवीन न.पं.) पलूस (नवीन नगर परिषद) सातारा: सातारा फलटण कराड वाई म्हसवड रहिमतपूर महाबळेश्वर पाचगणी कोरेगाव (नवीन न.पं.) मेढा (नवीन न.पं.) पाटण (नवीन न.पं.) वडूज (नवीन न.पं.) खंडाळा (नवीन न.पं.) दहिवडी (नवीन न.पं.) नाशिक: मनमाड सिन्नर येवला सटाणा नांदगाव भगूर अहमदनगर: संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर शिर्डी राहाता पाथर्डी राहुरी देवळाली प्रवरा नंदुरबार: शहादा धुळे: शिरपूर-वरवाडे दोंडाईचा-वरवाडे जळगाव: भुसावळ चोपडा अंमळनेर चाळीसगाव पाचोरा यावल फैजपूर सावदा रावेर एरंडोल धरणगाव पारोळा बोदवड (नवीन न.पं.) जालना: जालना भोकरदन अंबड परतूर परभणी: गंगाखेड सेलू जिंतूर मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा हिंगोली: हिंगोली बसमतनगर कळमनुरी बीड: बीड माजलगाव परळी अंबाजोगाई गेवराई धारूर उस्मानाबाद: उस्मानाबाद परांडा भूम कळंब तुळजापूर नळदुर्ग मुरूम उमरगा यवतमाळ: यवतमाळ दिग्रस पुसद उमरखेड वणी घाटंजी आर्णी दारव्हा अकोला: अकोट बाळापूर मूर्तिजापूर तेल्हारा पातूर वाशीम: कारंजा वाशीम मंगरूळपीर अमरावती: अचलपूर अंजनगाव सूर्जी वरूड चांदुर बाजार मोर्शी शेंदुरजना घाट दर्यापूर चांदूर रेल्वे धामणगाव बुलडाणा: शेगाव नांदुरा मलकापूर खामगाव मेहकर चिखली बुलडाणा जळगाव-जामोद देऊळगाव राजा वर्धा: वर्धा हिंगणघाट आर्वी सिंदी पुलगांव देवळी चंद्रपूर: बल्लारपूर वरोरा मूल राजुरा सिंदेवाही (नवीन न.पं.) (एकूण 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायती) संबंधित बातम्या :

राज्यातील 212 नगरपालिका/ परिषदांमध्ये कुणाची सत्ता कुठे?

आरक्षण सोडत: तुमची नगरपालिका, तुमचा नगराध्यक्ष

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget